आवृत्ती , पुणे

खंडणी वसुल करून पैशाची लूट करणारा जाळ्यात

खंडणी विरोधी पथक – २ गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : माथाडीच्या नावाखाली क्रियेटीसिटी मॉल येरवडा येथील वुडन स्ट्रीट फर्निचर कंपनीच्या प्रतिनिधींकडे खंडणी वसुली करून बेकायदेशीर पैशाची मागणी करणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई करण्यात आली आहे. ही कामगिरी खंडणी विरोधी पथक – २ गुन्हे शाखेने केली आहे. या प्रकरणी शेखर लोंढे (वय … Read more

अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्यावर छापा

2 लाख 32 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : चोरून अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्याविरूध्द छापा कारवाई करण्यात आली. ही कामगिरी सोलापूर तालुका, पोलीस ठाण्याने केली. राजु पवार (रा.मुळेगाव तांडा ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापूर), मनोज पवार (रा.मुळेगाव तांडा ता.दक्षिण सोलापूर) गोविंद राठोड (रा.मुळेगाव तांडा ता.दक्षिण सोलापूर) शिवाजी राठोड (रा.मुळेगाव तांडा … Read more

पोलीस शिपायाला लाच घेताना रंगेहात पकडले

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेल्या पोलीस शिपायास ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. दादासाहेब बोडके (पद- पोलीस शिपाई, ब.नं. ११५२, नेमणूक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे) असे पोलीस शिपायाचे नाव आहे. तक्रारदार वापरत असलेला … Read more

मुलानेच केली आई वडिलांची निर्घृण हत्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुलाला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : आई व वडिलांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या मुलास अटक करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. समाधान कुंभार (रा. मौजे पाचेगाव (बु), ता. सांगोला) याला पोलिसांनी अटक केली आहे. मौजे पाचेगाव (बु), ता. सांगोला, येथे राहणारे भिमराव कुंभार, (वय ७० वर्ष) व … Read more

चोरून गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या दोघांवर कारवाई

80 हजार रूपये किंमतीची 1600 लिटर हातभट्टी दारू 40 रबरी टयुबासह नष्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मौजे मुळेगाव तांडा येथे चोरून अवैधरित्या गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या 2 आरोपींवर कारवाई केली. यावेळी 80 हजार रूपये किंमतीची 1600 … Read more

गंभीर दुखापत करुन चोरी करणारे २ आरोपी गजाआड

मुंढवा पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : गंभीर दुखापत करुन जबरी चोरी करणारे २ आरोपी गजाआड करण्यात मुंढवा पोलीसांना यश आले आहे. अक्षय शिंदे (वय २५ वर्षे, रा. कॉलनी नंबर १०, संकेत विहार, डिरे कंपनीजवळ, काळेपडळ, हडपसर) महेंद्र शेलार, (वय ४५ वर्षे, रा. सव्र्व्हे नंबर २३१, निर्मल टाऊन जवळ, काळेपडळ, हडपसर) … Read more

गावठी पिस्टल व राऊंडसह तडीपार आरोपी गजाआड

मुंढवा पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : गावठी पिस्टल व राऊंड स्वतःजवळ बाळगणारा तडीपार आरोपी गजाआड करण्यात आला आहे. मुंढवा पोलीसांनी ही कामगिरी केली. तेजस पायगुडे (वय २७ रा. फ्लॅट नं. ३०१ साई निवास, जयगंगा नगर शेजारी, लोणकरवस्ती केशवनगर मुंढवा) या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस … Read more

सोलापूर जिल्ह्यातील दोन गुन्हेगार हद्दपार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेने पार पडुन कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्र.2 सोलापूर यांनी एका इसमास सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हयातील तुळजापूर तालुक्यातुन तसेच दुसऱ्या इसमास सोलापूर जिल्हयातुन हद्दपार केले आहे. कुमार प्रकाश जाधव (रा.मुळेगांवतांडा ता.दक्षिण सोलापूर जि. सोलापूर) याच्या विरूध्द दंगा … Read more

जन्मठेप झालेल्या फरार गुन्हेगाराला शिताफीने पकडले

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा असताना पॅरोलवर आल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. ही कामगिरी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखेने केली आहे. प्रदीप ऊर्फ शप्पु कोकाटे (वय ३४ वर्षे, रा. वाघ मळा, करंदीकर हॉस्पीटल शेजारी, विठ्ठलवाडी, अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे. दरोडा … Read more

घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक

साडेपाच लाख रुपये किमतीचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल चोरट्यास अटक करुन त्याचे ३ गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. विकास घोडके (वय २८ वर्षे, सध्या राहणार. दयासागर सोसायटी, गणेशनगर, वडगांव शेरी पुणे व मुळगाव रा. मिरी रोड, विद्यानगर, शेवगाव ता. शेवगाव, जिल्हा अहमदनगर) … Read more