आवृत्ती , पुणे

२५ मोटार सायकली चोरणाऱ्या चोरट्यास अटक

विश्रामबाग पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सराईत मोटार सायकल चोरट्यास अटक करुन त्याच्याकडुन चोरीच्या एकुण २५ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कामगिरी विश्रामबाग पोलीसांनी केली. संतोष घारे (वय ४२ वर्षे रा. मुपो. ओझरडे, ता. मावळ जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ यांनी … Read more

पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना अटक

सिंहगड रोड पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तिघांना सिंहगड रोड पोलीसांनी अटक केली आहे. नामदेव ढेबे (वय-२२ वर्षे रा. फ्लॅट नं.३०३ मेधराज कॉम्पलेक्स, सम्राट बाजारच्या शेजारील लेन, रायकरमळा धायरी) आकाश कदम (वय २३ वर्षे रा. खडक चौक, लोणारे वस्ती, अरुण गायकवाड यांच्या घराखाली पार्कंग मध्ये … Read more

टोळी प्रमुख शुभम गायकवाड व त्याच्या ७ साथीदारांवर मोक्का

वानवडी पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळीप्रमुख शुभम गायकवाड व त्याच्या ७ साथीदाराविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. वानवडी पोलिसांनी ही कारवाई केली. करण शिंदे (वय १९ वर्षे, रा. अंधशाळेचे पाठीमागे रामटेकडी हडपसर), मुज्जमिल शेख (वय १८ वर्षे रा. आनंदनगर रामटेकडी हडपसर), ओम भैनवाल (वय १८ वर्षे, म्हाडा बिल्डींग रामटेकडी … Read more

घरफोडी करणारी पाच विधीसंघर्षित बालके ताब्यात

हडपसर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱ्या ५ विधीसंघर्षित बालकांना हडपसर पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १,२०,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फिर्यादी यांचे मांजरी येथील किराणा मालाचे दुकान बंद असताना, आरोपींनी दुकानाचे शटर उचकटुन दुकानात प्रवेश केला. दुकानातील ड्रॉव्हर उचकटुन त्यामधील पैशाची चोरी केली. तपास … Read more

पेट्रोल भरण्याच्या कारणावरुन केली मारहाण

आरोपीना ४ तासात केले जेरबंद : शिवाजीनगर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरुन मारहाण करणाऱ्या आरोपींना ४ तासात जेरबंद करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. सुरजितसिंग जुनी (वय-२४ वर्षे, रा. पाटील इस्टेट) जयसिंग जुनी (वय-१९ वर्षे, रा. पाटील इस्टेट) व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात … Read more

आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या सराईत टोळीस अटक

7 लाखांचा मुददेमाल हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या सराईत टोळीस अटक करण्यात बार्शी शहर पोलीसांना यश आले आहे. करतारसिंग दुधानी (वय २४ वर्षे रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक परळी जि.बिड) अक्षय पाडुळे (वय २९ वर्षे रा. विमाननगर लेन नं १३ सी रूम न ९१३ लोहगाव ता.हवेली) हमीद शेख (वय … Read more

घरफोडीचे गुन्हे करणारे ३ आरोपी २४ तासात जेरबंद

खडकी पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या ३ अट्टल आरोपींना २४ तासात जेरबंद करण्यात खडकी पोलीसांना यश आले आहे. अनिल बुट्टेवार (वय २८ वर्षे रा, बर्गे वस्ती, चिंबळी गांव, चाकण) रोशन सोनावले (वय २६ वर्षे) संदिप इंगळे (वय ३६ वर्षे) या आरोपीना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ … Read more

मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना केले गजाआड

वारजे माळवाडी पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : दोन गटात मारहाण करणाऱ्या टोळीमधील सराईत गुन्हेगारांना गजाआड करण्यात वारजे माळवाडी पोलीसांना यश आले आहे. अमरजित सिंग, (वय २३ वर्षे) रोहन चव्हाण, (वय- २५ वर्षे, दोघे रा. अचानकचौक, रामनगर वारजे), तसेच रामनगर शिवाजी चौकातील टोळीचे धनंजय उर्फ धनाजी सुर्यवंशी, (वय २९ वर्षे, रा. … Read more

ओव्हरटेक केले म्हणून केली बेदम मारहाण

4 जणांना अटक : वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : गाडीला ओव्हरटेक केल्याचा राग मनात धरून चार जणांनी मिळून एकास बेदम मारहाण केली. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी ४ जणांना अटककेली आहे. इरफान शेख (वय १९ वर्षे, रा. फ्लॅटनं १०९, बिल्डिंगनंई/पावना, म्हाडा वसाहत, वारजे) अजय खरात, (वय १९ वर्षे, … Read more

मोहोळमध्ये कारमधून हजार लिटर हातभट्टी दारु जप्त

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर- मोहोळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोहोळ शहराच्या हद्दीत सोलापूर-पुणे रोडवर एका कारमधून हजार लिटर हातभट्टी दारुसह सवा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी मोहोळ शहर परिसरातील सोलापूर-पुणे महामार्गावर पाळत … Read more