आवृत्ती पुणे

येरवडा कारागृहात भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे निधन

प्रकृतीच्या कारणास्तव जोशी यांच्या जामीन अर्जावर आजच होणार होती शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुंतवणूकदारांची ५ कोटी ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणासह चार फसवणुकीच्या गुन्ह्यांत गेल्या एक वर्षापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांना गंभीर आजार असल्याने जामीन मिळावा, यासाठी त्यांच्या वकिलांनी … Read more

कोंढव्यात बेकायदा दारू विक्रेत्यांच्या घरात सापडले घबाड

कोंढवा पोलिसांची काकडे वस्तीत मोठी कारवाई : २ लाखांची दारू आणि १ कोटी २ लाखांची रोकड जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढवा परिसरात बेकायदा दारू साठवून विक्री करणाऱ्यांविरोधात कोंढवा पोलिसांनी मोठी कारवाई करत काकडे वस्तीतील एका दुमजली घरावर छापा टाकला. या कारवाईत देशी, विदेशी व हातभट्टीची दारू तसेच तब्बल १ कोटी २ लाख २६ … Read more

पारगाव जैन स्थानक उद्घाटन हेतु प.पू. कुसुमकंवरजी व प.पू. अरुणप्रभाजी म.सा. का विहार

महाराष्ट्र जैन वार्ता पारगांव : पारगाव स्थित जैन स्थानक के उद्घाटन के निमित्त कर्नाटक केसरी प. पू. गणेशलालजी म.सा. की सुशिष्या प.पू. कुसुमकंवरजी म.सा. एवं प.पू. अरुणप्रभाजी म.सा. आदि ठाणा 2 ने पाटोदा से विहार कर लिंबा गणेश में सुखसाथा विराजमान होकर धर्मलाभ प्रदान किया। इस अवसर पर विहार सेवा में चौसाळा श्री संघ तथा … Read more

संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर याचे अफगाणिस्तान, हाँगकाँगशी कनेक्शन

कोंढव्यातील संगणक अभियंत्याच्या लॅपटॉप, मोबाईलमधून माहिती उघड; ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अल कायदा इन इंडियन सब-कॉन्टिनेंट (AQIS) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कोंढव्यातील संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर याचा अफगाणिस्तान आणि हाँगकाँगशी कनेक्शन उघड झाले आहे. विशेष न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला ३ जानेवारीपर्यंत … Read more

बनावट मोबाईल अ‍ॅक्सेसरीजची विक्री करणाऱ्या ६ दुकानदारांवर गुन्हा दाखल

फरासखाना पोलिसांची कारवाई, अ‍ॅपल इंक कंपनीचा साडेदहा लाखांचा बनावट माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अ‍ॅपल इंक या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या बनावट मोबाईल अ‍ॅक्सेसरीजची विक्री करणाऱ्या बुधवार पेठेतील ६ दुकानदारांवर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दुकानांतून १० लाख ३९ हजार ७०० रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे. याबाबत विजय यशवंत सागेलकर (वय … Read more

एकाच छताखाली देशी, विदेशी व हातभट्टी दारूची बेकायदेशीर विक्री

वाघोली पोलिसांची धाड : २१ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : थेऊर परिसरात एकाच ठिकाणी देशी, विदेशी व हातभट्टी अशा तिन्ही प्रकारच्या दारूची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले असून वाघोली पोलिसांनी धाड टाकून एकाला अटक केली आहे. विदेशी दारूच्या किमती वाढत असल्याने बेकायदेशीररीत्या नदीकिनारी गुपचूप भट्टी लावून हातभट्टीची दारू गाळण्याचे … Read more

पत्नीचा गळा दोरीने आवळून डोक्यात लोखंडी गजाने मारहाण

कौटुंबिक वादाची पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून पतीचे कृत्य : पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : काहीही कामधंदा न करता त्रास देत असल्याची तक्रार त्याची शिक्षिका असलेल्या पत्नीने पोलिसांकडे केल्याच्या रागातून पतीने तिचा दोरीने गळा आवळला तसेच लोखंडी गजाने डोक्यात व दोन्ही हातांवर मारहाण करून गंभीर जखमी केले. काळेपडळ पोलिसांनी पतीविरुद्ध … Read more

प्रेमसंबंधातून भावाने बहिणीच्या प्रियकराचा केला खून

आंबेगावमधील गायमुख चौकातील घटना : गावाकडून बहिणीला पळवून आणल्याचा राग महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रेमसंबंधातून गावावरून आपल्या प्रेयसीला पळवून आणल्याचा राग मनात धरून तरुणीच्या भावाने पुण्यात येत साथीदाराच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात वार करून त्याचा निर्घृण खून केला. जावेद खाजामिया पठाण (वय ३४, रा. मुदखेड रोड, खाजानगर, भोकर, ता. भोकर, जि. नांदेड) असे खून झालेल्या … Read more

कचऱ्यात सापडलेली लग्नाची सोन्याची अंगठी केली परत

‘स्वच्छ’च्या कचरावेचक शालन वायला यांचा प्रामाणिकपणा, साडी देऊन केला सत्कार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कचरा संकलनाचे काम करताना कचऱ्यात सापडलेली लग्नाची सोन्याची अंगठी ‘स्वच्छ’ सहकारी संस्थेच्या कचरावेचक शालन लक्ष्मण वायला यांनी मूळ मालकाला परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श दाखवून दिला आहे. शालन वायला या २२ डिसेंबर २०२५ रोजी नेहमीप्रमाणे कसबा विश्रामबाग वाडा परिसरात दारोदार कचरा … Read more