हिंजवडीत 20 वर्षीय तरुणीला डंपरने उडवले; तरुणीचा मृत्यू, चालक पसार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
फ्लॅटसह एका हॉटेलवर भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरातील एका फ्लॅटमध्ये हुक्का पार्लर चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या फ्लॅटसह तेथील ‘रूट २४’ हॉटेलमधील हुक्का पार्लरवर भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी सौरभ प्रकाश फडके (वय २७, रा. आसावरी कुंज अपार्टमेंट, नवले पूलजवळ, … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नगराध्यक्ष पदासाठी ९ : नगरसेवक पदासाठी ८४ अर्ज दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (ता. १७) दोन्ही प्रमुख आघाड्यांकडून मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून नगरसेवक पदासाठी तब्बल ८४ उमेदवारांनी अर्ज सादर केले. आलमप्रभू शहर विकास … Read more
काळेपडळ पोलिसांची कामगिरी : विरोधी टोळीच्या हल्ल्याच्या भीतीने बाळगली शस्त्रे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विरोधी टोळीतील गुंड बदला घेण्यासाठी हल्ला करतील या भीतीने मध्य प्रदेशातून शस्त्रे आणून ती बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारासह तिघांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ४२ हजार रुपये किंमतीची ४ पिस्तुले आणि ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आशिफ … Read more
ब्लेडने वार करून पळून जाण्याचा प्रयत्न : प्रवाशांनी दिले फरासखाना पोलिसांकडे पकडून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे मनपा ते दगडूशेठ हलवाई गणपती दरम्यान पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कटरने कापून चोरण्याचा प्रयत्न फसला. त्या वेळी आरोपी महिलेनं ब्लेडने वार करून चालत्या बसमधून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र बसमधील प्रवाशांनी तिला पकडून … Read more
खडकी पोलिसांनी सिलेंडर चोरट्यांचे रॅकेट आणले उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खडकी परिसरातून गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. कर्मचारी वितरणासाठी सिलेंडर घेऊन गेले असताना बाहेर रस्त्यावरील टेम्पोमधून भरलेले गॅस सिलेंडर चोरीला जात होते. खडकी पोलिसांनी या गॅस सिलेंडर चोरट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले. किरण लक्ष्मण जांभळे (वय … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
खडक पोलिसांनी ६ गुन्ह्यांचा छडा लावला : ट्रक, कार व दुचाकी जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : टिंबर मार्केट येथे पार्क केलेला ट्रक चोरुन नेणार्या सराईत चोरट्याला खडक पोलिसांनी ट्रकसह श्रीगोंदा जामखेड रोडवरील एका हॉटेलमधून जेरबंद केले तर त्याच्या साथीदाराला पुण्यातून अटक केली. त्यांच्याकडून ६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तुषार संजय झांबरे (वय २९, रा. … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क