पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीने आणखी एका सरकारी जमिनीचा केला अपहार
बोपोडी येथील कृषी खात्याची ५ हेक्टर जमीन लाटली, तहसीलदार, दिग्विजय पाटीलसह ९ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंढवा येथील जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया होल्डिंग्ज’ कंपनीचा आणखी एक जमीन गैरव्यवहार उघडकीस आला आहे. कृषी खात्याच्या मालकीची बोपोडी येथील ५ हेक्टर ३५ आर जमीन तहसीलदाराला हाताशी … Read more