तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करणार्या दोघांना कल्याणला जेरबंद
कामावरून काढून टाकल्याने केले कृत्य, विमानतळ पोलिसांनी चार तासांत शोधले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : काम व्यवस्थित करत नसल्याने ठेकेदाराने कामावरून काढले. त्या रागातून झारखंडमधील दोघांनी ठेकेदाराच्या ३ वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. ही बाब समजताच विमानतळ पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. ते इंद्रायणी एक्सप्रेसमधून प्रवास करत असल्याचे समजल्यावर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने दोघांना कल्याण रेल्वे स्टेशनवर … Read more