आवृत्ती , पुणे

दोघा सराईत गुन्हेगारांना वानवडी पोलिसांनी केले जेरबंद

गांजा विक्री करताना पकडले, पावणे दोन किलो गांजा जप्त : रामटेकडी इंडस्ट्रियल परिसरात कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रामटेकडी इंडस्ट्रियल परिसरात गांजा विक्री करण्यासाठी थांबलेल्या दोघा अट्टल गुन्हेगारांना पकडून वानवडी पोलिसांनी त्यांच्याकडून पावणे दोन किलो गांजा जप्त केला आहे. अविनाश श्रीरंग भोंडवे (वय ४१, रा. चुनाभट्टी, गणेश मळा, सिंहगड रोड) आणि संजय विश्वनाथ काथे … Read more

नवरात्रोत्सवात सराईत गुन्हेगारांवर कारवाई

शहराच्या मध्य भागातील ४३ गुन्हेगारांची कारागृहात रवानगी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नवरात्र महोत्सवात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. परिमंडळ १ मधील फरासखाना, विश्रामबाग, समर्थ, खडक, डेक्कन, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या परिसरातील ४३ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई एकाच दिवसात … Read more

पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

अपाची गाडी न दिल्याने पती करत होता छळ : लोणीकंद येथील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सासरकडील लोकांनी अपाची मोटारसायकल घेऊन न दिल्याने पतीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजनीकुमारी शिवाजी मौर्या (वय २१, रा. बारावा मैल, लोणीकंद) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा भाऊ विजयबहादुर … Read more

नऊ सराईत गुन्हेगार २ वर्षांसाठी तडीपार

फुरसुंगी, मुंढवा, कोंढवा, लोणी काळभोरमधील हातभट्टीवाले व गुंडांचा समावेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फुरसुंगी, मुंढवा, कोंढवा आणि लोणी काळभोर परिसरात हातभट्टीची दारू विक्री करणारे तसेच दहशत माजवून वारंवार गुन्हे करणारे नऊ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५) डॉ. राजकुमार … Read more

स्वारगेट जेधे चौकातील भुयारी मार्ग ४ दिवस बंद

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्वारगेट येथील जेधे चौकातील शंकरशेठ रोडवरून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग १९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. भुयारी मार्गातील पावसाचे पाणी वाहून नेणारे लोखंडी चॅनल तुटल्यामुळे पाणी साचत होते. त्यामुळे वाहनचालकांना अडचणी येत होत्या. तसेच तुटलेल्या चॅनलमुळे मोठा आवाज … Read more

महिला उद्योग वर्धिनी संस्थेच्या दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा

घरबसल्या उद्योग पुरविण्याच्या आमिषाने ९० महिलांकडून साडे दोन लाखांची लूट महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घरबसल्या उद्योग उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत ९० महिलांकडून प्रत्येकी ३ हजार रुपये घेऊन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिला उद्योग वर्धिनी संस्थेचे संचालक सुनील नारायण शिराळकर व त्यांची पत्नी सविता सुनील शिराळकर (रा. एकदंत अपार्टमेंट, बारामती) यांच्यावर … Read more

दुचाकीला साईड न दिल्याने घायवळ टोळीचा गोळीबार, तरुण जखमी

कोथरुडमध्ये आणखी एका तरुणावर कोयत्याने वार : पाच जण पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरुडमधील शास्त्रीनगर परिसरात दुचाकीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून घायवळ टोळीतील गुंडांनी मध्यरात्री गोळीबार केला. या घटनेत प्रकाश धुमाळ (वय ३६, रा. डांगे चौक) जखमी झाला असून, त्याच टोळीने काही अंतरावर दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार करून त्याला देखील गंभीर … Read more

सांभाळण्यासाठी दिलेल्या तीन वर्षीय मुलाचे अपहरण

रांजणगावातील आयुषची लुधियाना येथून सुटका : अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पती-पत्नी दोघेही नोकरीला जात असतील तर अनेकदा ते आपल्या लहान मुलांना पाळणाघरात ठेवतात किंवा शेजारी-परिचितांकडे सांभाळण्यासाठी देतात. मात्र, अशा वेळेस मुलगा/मुलगी सांभाळणाऱ्यांना लळा लागणे स्वाभाविक आहे. त्यातच जर त्या व्यक्तीस अपत्य नसेल, तर गंभीर परिणाम घडू शकतात. असाच प्रकार रांजणगाव … Read more