आवृत्ती पुणे

शेअर ट्रेडिंग करणाराच सव्वा दोन कोटींना गंडला

चुकीचा प्लॅटफॉर्म निवडल्याचा परिणाम : मांजरीतून एकाला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंग हा व्यवसाय असूनही, प्रमाणाबाहेर नफ्याच्या आमिषाला भुलून चुकीचा प्लॅटफॉर्म निवडल्याने एका व्यापाऱ्याला तब्बल २ कोटी २४ लाख ७० हजार रुपयांचा गंडा बसला. या प्रकरणात पिंपरी सायबर पोलिसांनी मांजरीतून एका आरोपीस अटक केली आहे. याबाबत अनिलकुमार दिवाकरन (वय ५४, … Read more

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून २ गावठी पिस्तुले, २ जिवंत काडतुसे जप्त

वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी : हद्दपार असतानाही होता फिरत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवात परिमंडळ ३ च्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या सिंहगड रोड व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून वारजे माळवाडी पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीची २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. यश विनय शहा (वय २५, रा. देशपांडे गार्डन … Read more

गावठी पिस्तुल जवळ बाळगणाऱ्यास अटक

पर्वती पोलिसांनी तरुणाकडून पिस्तुल व २ जिवंत काडतुसे जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आपल्यावर हल्ला होईल, या भीतीने गावठी पिस्तुल जवळ बाळगणाऱ्या तरुणाला पर्वती पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. स्वप्निल प्रविण कांबळे (वय २८, रा. शनि मंदिरामागे, दत्तवाडी) असे अटक … Read more

अल्पवयीन मुलाकडून १३ मोबाईल हस्तगत

मार्केटयार्ड परिसरात गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन केली चोरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवातील गर्दीचा गैरफायदा घेऊन मार्केटयार्ड परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला मार्केटयार्ड पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे १३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर आणि पोलीस अंमलदार हे मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर, बैल बाजार येथे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस … Read more

२० दिवसांत ४५ अटक, ५० पिस्तुले आणि ७९ जिवंत काडतुसे जप्त

अवैध शस्त्रांविरोधातील मोहिमेत पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. या मोहिमेत १३ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या २० दिवसांत पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. या कालावधीत पोलिसांनी ५० पिस्तुले व ७९ जिवंत काडतुसे … Read more

शहरात दोघांवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

बाणेर, कोंढव्यातील घटना : किरकोळ बाचाबाची व दुचाकीचा हॉर्न वाजविल्याचा प्रकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कोयत्याने वार करून दोघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. किरकोळ कारणावरून झालेली बाचाबाची आणि ‘माझ्या एरियात हॉर्न का वाजविला?’ या कारणावरून दोन्ही घटना घडल्या आहेत. पहिली घटना पाषाणमधील सुतारवाडी परिसरात घडली. वैमनस्यातून … Read more