आवृत्ती पुणे

पीएमपी बसमध्ये चोरी करणारे दोघे चोरटे जेरबंद

गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचा गोफ चोरला, पर्वती पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बालाजीनगर ते एस टी कॉलनी बीआरटी बसस्टॉपदरम्यान बसमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन ज्येष्ठाच्या गळ्यातील ५ तोळ्याचा सोन्याचा गोफ चोरणार्‍या दोघा चोरट्यांना पर्वती पोलिसांनी जेरबंद केले आहे. अमर शंकर जाधव (वय ३८, रा. पिंगळे वस्ती, गंगा ऑर्चिड) आणि निलेश शंकर जाधव (वय ३६, … Read more

हृदयविकाराचा झटका आलेल्या पीएमपी बसचालकाचे प्राण वाचले

लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट चौकात वाहतूक पोलिसांचे प्रसंगावधान, सीपीआर व वेळेवर उपचारांमुळे जीव वाचला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी लक्ष्मी रोडवर उसळलेल्या गर्दीत सोमवारी सायंकाळी एका पीएमपी बसचालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. प्रसंगावधान राखून वाहतूक पोलिसांनी तत्काळ सीपीआर देत तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले. अनिल लक्ष्मण अंबुरे (वय 41, रा. वारजे … Read more

टी व्हीएस सर्व्हिस सेंटरला भीषण आग

बंडगार्डन येथील घटना, आगीत इलेक्ट्रीक, पेट्रोलवरील ६० दुचाकी जळून खाक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बंडगार्डन रस्त्यावरील ताराबाग येथील तीन मजली इमारतीत तळमजल्यावर असलेल्या टिव्हीएस कंपनीच्या शोरुम व सर्व्हिस सेंटरला सोमवारी रात्री भीषण आग लागली. त्यात तेथील इलेक्ट्रिक व पेट्रोलवरील ६० दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही अर्ध्या तासात आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या … Read more

“एस.पी. अतुल कुलकर्णी यांचा निर्णय : गणेशोत्सवात डीजे–डॉल्बीवर बंदी”

“एस.पी. अतुल कुलकर्णी यांचा निर्णय : गणेशोत्सवात डीजे–डॉल्बीवर बंदी” महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : यावर्षीचा गणेशोत्सव शांततेत आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे आवाहन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी यांनी केले. “No DJ – No Dolby” ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार असून गणेश मंडळांनी त्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या … Read more

फ्रेशर्स पार्टी आयोजकांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा

इव्हेंट कंपन्यांसह हॉटेल, पबचे परवाने रद्द करण्याची व गुन्हा दाखल करण्याची कारवाई होणार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाविद्यालयीन तरुण–तरुणींसाठी फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली दारूच्या पाट्या वाहणाऱ्या पार्ट्या आयोजित करणाऱ्या इव्हेंट कंपन्यांसह हॉटेल व पबचालकांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक इशारा दिला आहे. असा प्रकार आढळल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाईल तसेच गुन्हा दाखल करण्यात … Read more

बार्शी तालुका पोलिसांची मोठी कारवाई

692 किलो गांजा जप्त : तीन वाहने ताब्यात व एक आरोपी अटकेत महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुका पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमे अंतर्गत केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल 692 किलो 945 ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत ₹ 1,60,58,900/-) जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एक ट्रक, एक टेम्पो व एक कार अशी तीन वाहने ताब्यात … Read more

कात्रज येथे संतसेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

पत्रकार अशोक गव्हाणे यांना ‘संतसेना महाराज पुरस्कार २०२५’ प्रदान महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रज येथील श्री काळभैरवनाथ नाभिक संघटना व सहयोग फाउंडेशन, कात्रज यांच्या वतीने संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला. आगम मंदिर पायथा येथील काशी विश्वेश्वर मंदिर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संतसेना महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते … Read more

परिवर्तन चातुर्मास 2025 : संवसरी महापर्व के चतुर्थ दिन भव्य सम्मान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत आयोजित संवसरी महापर्व के चतुर्थ दिन एक भव्य सम्मान समारोह का आयोजन किया गया। इस अवसर पर पुणे के पुलिस आयुक्त अमितेश कुमार का विशेष सम्मान परिवर्तन चातुर्मास समिति एवं आदिनाथ जैन श्रावक संघ की ओर से किया गया। इस समारोह में दियान रांका, आदिनाथ … Read more

भाजपा तर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांचा सत्कार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : भुम येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांचा उपविभागीय कार्यालयात सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राज्य परिषद सदस्य बाळासाहेब काका क्षीरसागर, भाजपा भूम तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, शहर मंडळाध्यक्ष बाबासाहेब वीर, सरचिटणीस आबासाहेब मस्कर, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शरद चोरमले, अ.जा. मोर्चा तालुकाध्यक्ष प्रदीप साठे, सिद्धार्थ … Read more

दोघा परप्रांतीयांकडून ३ किलो गांजा हस्तगत

बाणेर पोलिसांची ज्युपिटर हॉस्पिटलसमोर मध्यरात्री कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलसमोर अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघा परप्रांतीय तरुणांना अटक करून बाणेर पोलिसांनी ३ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. रवि विजय वर्मा (वय १९, रा. शिव कॉलनी, पिंपळे सौदागर, मुळ रा. भरतकुप, जि. चित्रकूट, उत्तर प्रदेश), कौशलेन्द्र नथुप्रसाद वर्मा (वय … Read more