आवृत्ती पुणे

चोरीचा बनाव करून भामट्यांनी दागिने लांबविले

कात्रजमधील घटना : ज्येष्ठ नागरिक महिलेची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “या भागात खूप चोर्‍या झाल्या आहेत,” अशी बतावणी करून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिक महिलेला पिशवीत दागिने काढून ठेवण्यास सांगितले आणि नजर चुकवून ५५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याबाबत कात्रज येथे राहणाऱ्या ७५ वर्षांच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना … Read more

फायनान्स कंपनीच्या एजंटाने पोलीस हवालदाराला घातला ४ लाखांचा गंडा

कर्जाचे हप्ते न भरल्याने जप्त केलेली कार देण्याच्या आमिषाने फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कर्जाचे हप्ते न भरल्याने श्रीराम फायनान्स कंपनीने जप्त केलेली कार मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका एजंटाने चक्क पोलीस हवालदाराची ४ लाख रुपयांची फसवणूक केली. फुरसुंगी येथे राहणाऱ्या पोलीस हवालदाराने याबाबत काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रथमेश … Read more

वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांची बदली

तीन गुन्हे निरीक्षकांना बढती : शहरातील ४२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दि. २४ जुन २०२५ : वाहतूक शाखेबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. टोइंग वाहनांवरील कर्मचार्‍यांच्या मनमानीविषयीही वाहनचालकांकडून असंख्य तक्रारी करण्यात येत होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांची बदली केली आहे. तसेच, तीन … Read more

ट्रान्सपोर्टच्या आड होतेय गुटख्याची वाहतूक

डिलिव्हरीसाठी आलेल्या दोघांना खडक पोलिसांनी पकडले : २ लाखांचा गुटखा जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रस्त्यावरून वाहतूक करताना पोलिस कारवाई करत असल्यामुळे आता इतर मालासोबत ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. या मार्गाने शहरात गुटख्याचा पुरवठा सुरू असल्याचेही निदर्शनास आले आहे. लोहियानगर येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्ट येथे आलेल्या मालाची डिलिव्हरी घेण्यासाठी … Read more

डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : मराठी साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे संत साहित्याचे अभ्यासक आणि वीज क्षेत्रातील दिग्गज प्रशासक डॉ. मुरहरी केळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून मराठी विषयातील पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली आहे. “निवडक मराठी साहित्यातील विजेचे चित्रण : एक अभ्यास” या आगळ्या-वेगळ्या विषयावर त्यांनी सादर केलेला शोधप्रबंध विद्यापीठाने … Read more

परिवर्तन चातुर्मास 2025 हेतु अर्हम विज्जा की बैठक संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आगामी परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत, उपाध्याय प्रवर परमपूज्य प्रवीणऋषीजी म.सा. का चातुर्मास इस वर्ष आदिनाथ जैन श्रावक संघ के तत्वावधान में वर्धमान प्रतिष्ठान, गंगाधाम में संपन्न होने जा रहा है। इस चातुर्मास को अधिक प्रभावी और सफल बनाने के उद्देश्य से अर्हम विज्जा की विशेष बैठक का आयोजन आज … Read more

सुरक्षेसाठी नेमलेल्या गस्तीवरील पोलिसांनी नागरिकाला लुबाडले

डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अंमलदारांना निलंबित महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अडचणीच्या वेळी तातडीने घटनास्थळी पोहोचून नागरिकांना मदत करता यावी, यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याला गस्तीसाठी मोबाईल व्हॅन देण्यात आली आहे. तसेच गस्त घालण्यासाठी बीट मार्शल नेमण्यात आले आहेत. मात्र, सुरक्षेसाठी नेमलेले हेच पोलीस रात्री अपरात्री नागरिकांना अडवून लुबाडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला … Read more

तुमचा पासवर्ड हॅक तर झाला नाही ना?

व्यवहारासाठी वापरणाऱ्या ई-मेल, मोबाईलचा पासवर्ड खबरदारी म्हणून बदला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जगभरातील ३० डेटाबेसमधील १६ अब्ज खात्यांचे पासवर्ड हॅकर्सनी चोरले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, जीमेल, अ‍ॅप आदी सेवांचा समावेश त्यामध्ये आहे. सायबर न्यूजच्या संशोधकांनी ही चोरी उघडकीस आणली आहे. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या कंपन्यांनी तसेच व्यावसायिकांनी खबरदारी म्हणून ज्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून … Read more

पालखी सोहळ्यात सापडलेली १० तोळ्यांची सोन्याची चैन केली परत

कांचन येळवंडे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक : भाविक म्हणतो, “माऊलींच्या कृपेने चैन परत मिळाली” महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आळंदीतील पालखी सोहळ्यादरम्यान हरवलेली १० तोळ्यांची सोन्याची चैन कांचन येळवंडे यांनी प्रामाणिकपणे पोलिसांकडे सुपूर्त केली. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी पुणे मुक्कामाकडे प्रस्थान झाले. माऊलींना निरोप … Read more