आवृत्ती , पुणे

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुमजली उड्डाणपुलाचे होणार लोकार्पण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि.२०) सायंकाळी करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून बुधवारी लोकार्पण झाल्यानंतर रहदारीसाठी हा उड्डाणपुल … Read more

पारगाव मंडळात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

शेतकऱ्यांनी तत्काळ पंचनामे करून घ्यावेत : मा. आ. राहुल मोटे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पारगाव : पारगाव (मोटे) येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेताला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले असून पिके पाण्याखाली गेली आहेत. आज महसूल अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या पिकांचे स्पॉट पंचनामे करण्यात आले. ज्यांनी अद्याप पंचनामे केलेले नाहीत त्यांनी तातडीने करून … Read more

तेरखेडा मंडळात अतिवृष्टीमुळे पंचनामे सुरू

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी : शेतकरी नुकसानभरपाईसाठी आग्रही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क तेरखेडा : तेरखेडा मंडळातील कडकनाथ वाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले असून त्याबाबत पंचनामे सुरू झाले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून पंचनामे करण्यात येत आहेत. या कामासाठी कृषी सहाय्यक अमोल मुळे, तलाठी सुप्रिया भोसले तसेच ग्रामसेवक महादेव सुद्रिक यांनी … Read more

अपने अंतरात्मा की खोज करें : प. पू. प्रवीणऋषिजी म.सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पर्युषण पर्व फसल उगाने का नहीं बल्कि उत्तम बीज बोने का पर्व है। इसके लिए प्रत्येक व्यक्ति को अपने अंतरात्मा की खोज करना आवश्यक है। अपने आत्मा में जितना अच्छा बीज बोया जा सके, उतना बोना चाहिए, ऐसा प्रतिपादन प. पू. प्रवीणऋषिजी म.सा. ने किया। प. पू. प्रवीणऋषिजी म.सा. ने … Read more

जितो ने किया ‘पर्यावरण एवं स्थिरता’ प्रोजेक्ट का भव्य शुभारंभ

आनंद चोरडिया : Environment & Sustainability में होंगे बडे काम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जितो नवकार महामंत्र दिवस पर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी द्वारा दिए गए 9 मंत्र से प्रेरणा लेते हुए, जितो एपेक्स टीम ने ‘पर्यावरण एवं स्थिरता’ (Environment & Sustainability) वर्टिकल की आधिकारिक शुरुआत की। इस वर्टिकल के लिए आनंद चोरडिया को … Read more

रेल्वे प्रवासी महिलेकडील दागिने चोरणारा चोरटा दिल्लीतून जेरबंद

पुणे व मिरज स्थानकातील चोरीचे गुन्हे उघड : पुणे लोहमार्ग पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रेल्वे स्टेशनवर उतरण्याच्या वेळी मदत करण्याचा बहाणा करून महिला प्रवाशांच्या बॅगेतील दागिने चोरणाऱ्या चोरट्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. या चोरट्याने पुणे व मिरज रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांकडील ऐवज लांबवल्याचे दोन गुन्हे उघड झाले असून, त्याच्याकडून एकूण … Read more

पाणीपुरवठा योजनांना गतीसाठी समन्वयक अधिकारी नेमणार

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना निर्देश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हर घर जल-जल जीवन मोहिमेअंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याकरिता जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, यादृष्टीने सर्वांगिण बाबींने विचार करुन जिल्ह्यातील एकही वाडी, वस्ती, शाळा, अंगणवाडी पाण्यापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र … Read more

विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मेडिएशन’ प्रशिक्षण उपलब्ध होणार

प्रा. संजय बी. चोरडिया यांचे मत; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा लंडनच्या रॅडंक्स लिमिटेडसोबत सामंजस्य करार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे आणि लंडन (युके) येथील रॅडंक्स लिमिटेड यांच्यात शैक्षणिक व बौद्धिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि रॅडंक्स लिमिटेडच्या संस्थापक … Read more

हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल

समितीच्या सभेत सर्वानुमते निर्णय, नव्या कार्यकारिणीची घोषणा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी कोहिनूर ग्रुपचे चेअरमन व सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत ही निवड झाली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात … Read more