आवृत्ती , पुणे

अनिल भन्साळी परिवाराकडून २,००० वारकऱ्यांनारेनकोट आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अनिल भन्साळी यांच्या परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे २,००० वारकऱ्यांना रेनकोट आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या सेवाकार्यात पुष्पा भन्साळी, एकता भन्साळी आणि प्रतीक्षा भन्साळी यांनी सहभाग घेतला आणि स्वतःहून वारकऱ्यांना साहित्याचे वाटप केले.

सुहाना मसालेचे प्रमुख व उद्योगपती विशाल चोरडिया यांची दिंडीला सदिच्छा भेट

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सुहाना मसालेचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती विशाल चोरडिया व त्यांच्या पत्नी श्वेता चोरडिया यांनी मार्केटयार्ड येथे नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या दुकानाला भेट देत, तेथे आलेल्या दिंडीचे स्वागत केले आणि उपस्थित वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दिलीप चोरबेले, दिलीप कर्नावट, अनिल भन्साळी आणि एकता भन्साळी आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : मराठी साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे संत साहित्याचे अभ्यासक आणि वीज क्षेत्रातील दिग्गज प्रशासक डॉ. मुरहरी केळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून मराठी विषयातील पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली आहे. “निवडक मराठी साहित्यातील विजेचे चित्रण : एक अभ्यास” या आगळ्या-वेगळ्या विषयावर त्यांनी सादर केलेला शोधप्रबंध विद्यापीठाने … Read more

परिवर्तन चातुर्मास 2025 समिती की ओर से कोंढवा श्रावक जैन संघ को आमंत्रण

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवर्तन चातुर्मास 2025 की ओर से आयोजित चातुर्मास आयोजन हेतु जैन श्रावक संघ, कोंढवा को आमंत्रण दिया गया। इस निमंत्रण के अवसर पर चातुर्मास कमेटी की ओर से विशेष रूप से आमंत्रण पत्र अध्यक्ष दिलीप कटारिया, सेक्रेटरी अभिजीत डुंगरवाल भेंट दिया गया। इस दौरान आदिनाथ जैन स्थानक के अध्यक्ष अनिल … Read more

परिवर्तन चातुर्मास 2025 हेतु अर्हम विज्जा की बैठक संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आगामी परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत, उपाध्याय प्रवर परमपूज्य प्रवीणऋषीजी म.सा. का चातुर्मास इस वर्ष आदिनाथ जैन श्रावक संघ के तत्वावधान में वर्धमान प्रतिष्ठान, गंगाधाम में संपन्न होने जा रहा है। इस चातुर्मास को अधिक प्रभावी और सफल बनाने के उद्देश्य से अर्हम विज्जा की विशेष बैठक का आयोजन आज … Read more

सुरक्षेसाठी नेमलेल्या गस्तीवरील पोलिसांनी नागरिकाला लुबाडले

डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अंमलदारांना निलंबित महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अडचणीच्या वेळी तातडीने घटनास्थळी पोहोचून नागरिकांना मदत करता यावी, यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याला गस्तीसाठी मोबाईल व्हॅन देण्यात आली आहे. तसेच गस्त घालण्यासाठी बीट मार्शल नेमण्यात आले आहेत. मात्र, सुरक्षेसाठी नेमलेले हेच पोलीस रात्री अपरात्री नागरिकांना अडवून लुबाडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला … Read more

तुमचा पासवर्ड हॅक तर झाला नाही ना?

व्यवहारासाठी वापरणाऱ्या ई-मेल, मोबाईलचा पासवर्ड खबरदारी म्हणून बदला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जगभरातील ३० डेटाबेसमधील १६ अब्ज खात्यांचे पासवर्ड हॅकर्सनी चोरले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, जीमेल, अ‍ॅप आदी सेवांचा समावेश त्यामध्ये आहे. सायबर न्यूजच्या संशोधकांनी ही चोरी उघडकीस आणली आहे. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या कंपन्यांनी तसेच व्यावसायिकांनी खबरदारी म्हणून ज्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून … Read more

पालखी सोहळ्यात सापडलेली १० तोळ्यांची सोन्याची चैन केली परत

कांचन येळवंडे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक : भाविक म्हणतो, “माऊलींच्या कृपेने चैन परत मिळाली” महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आळंदीतील पालखी सोहळ्यादरम्यान हरवलेली १० तोळ्यांची सोन्याची चैन कांचन येळवंडे यांनी प्रामाणिकपणे पोलिसांकडे सुपूर्त केली. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी पुणे मुक्कामाकडे प्रस्थान झाले. माऊलींना निरोप … Read more

योग दिनानिमित्त वारकऱ्यांसाठी चोरबेले परिवाराच्या वतीने विशेष योग सत्र

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मार्केट यार्ड येथील प्रसिद्ध व्यापारी चैनसुखलाल माणिकचंद फर्म येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांची दिंडी मुक्कामी होती. या दिंडीतील आलेल्या सर्व वारकऱ्यांची मनोभावे सेवा चोरबेले परिवाराच्या वतीने करण्यात आली. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या कन्या प्रांजल चोरबेले यांनी सर्व वारकऱ्यांसाठी एक तासाचे विशेष योग सत्र आयोजित केले होते. यामध्ये … Read more