आवृत्ती , पुणे

ऋषभदेव जैन मंदिर, बार्शीचा 105 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

गुरु महाराजांच्या सान्निध्यात पारंपरिक ध्वजारोहण, स्नेहभोजन आणि विविध सेवाकार्यांनी अक्षय तृतीया अविस्मरणीय महाराष्ट्र जैन वार्ता बार्शी : अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी बार्शी येथील श्री ऋषभदेव जैन मंदिराचा 105 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साध्वीश्री कल्पज्ञा श्रीजी आदी ठाणा ५ यांच्या पावन सान्निध्यात पारंपरिक पद्धतीने मंदिराच्या शिखरावर नवीन ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा … Read more

ओडिशा, धुळेहून आलेला ६४ किलो गांजा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या आठ दिवसांत दोन कारवाया : तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ओडिशा आणि धुळे येथून आलेला १३ लाख २८ हजार रुपयांचा ६४ किलो गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या आठ दिवसांत दोन कारवायांमध्ये पकडला आहे. या प्रकरणात तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पप्पू चक्रधर देवरी (वय ३२, रा. कलंड, … Read more

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची फसवणूक

सायबर चोरट्यांनी ५५ लाखांचा गंडा घातला : खडक व वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीतून भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोघांची तब्बल ५५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खडक व वारजे पोलिस ठाण्यांत सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

भाडेकरुंची माहिती न देणार्‍या घरमालकांवर कारवाई

लोणी काळभोर पोलिसांनी तिघा घरमालकांविरुद्ध केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील बंदोबस्तात वाढ केली आहे. घरमालकांनी भाडेकरु ठेवताना तसेच खासगी मालकांनी नोकर भरती करताना सुरक्षितेबाबत दक्षता घेण्याकरीता त्याची माहिती पोलिसांना कळविणे बंधनकारक आहे. भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या तिघा घरमालकांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला … Read more

गोमय उत्पादनांचा गजर! बार्शीत “विक्री दिवस” उत्साहात पार

श्री नवकार जैन सेवा तीर्थ गोरक्षण संस्थेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ – महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “गोमय मूल्यवर्धित उत्पादन विक्री दिवस” रविवार, दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत बार्शी येथील एस.टी. बस स्थानकावर सकाळी १०:३० वाजता श्री नवकार … Read more

दुकानदाराकडून हप्ता वसूल करणारा गुंड जेरबंद

एक वर्षापासून जीवे मारण्याची धमकी देऊन देत होता त्रास : लष्कर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कॅम्पमधील सेंटर स्ट्रीटवरील एका दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन गेल्या वर्षभरात एक गुंड हप्ता वसूल करत होता. लष्कर पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे. अरबाज कुरेशी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. या … Read more

पुणे रिंगरोडचा नवा मार्ग ठरला फायदेशीर

कासार आंबोली गावातील रिंगरोडच्या मार्गात बदल : शासनाची सुमारे ८०० कोटी रुपयांची बचत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंगरोड प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पात आता मोठा बदल करण्यात आला असून, त्यामुळे शासनाला सुमारे ८०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. विशेष म्हणजे, यामुळे अनेकांची घरेही पाडली जाणार … Read more

कृषी योजनांच्या लाभासाठी ‘अॅग्रिस्टॅक’ नोंदणी करणे बंधनकारक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ‘अॅग्रीस्टॅक’ योजना राबविण्यात येत आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) काढल्याशिवाय कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळणार नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक … Read more