दागिने घडविणाऱ्या कारागिराला लुटले
सोन्याची तार घेऊन चोरटे पसार : रविवार पेठेतील गर्दीच्या वेळीची घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मंगळसूत्रासाठी लागणारी सोन्याची बारीक तार रविवार पेठेतील कमल मंडळ गोल्ड येथे देण्यासाठी जात असलेल्या युवकाला अडवून, त्याला मारहाण करून खिशातील ३ लाख रुपयांचे सोने दोघा चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत भरत देवाराम मिना (वय १८, रा. रविवार पेठ, मूळ रा. … Read more