अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
अवैधरित्या गौण खनिजांची वाहतूक करणार्या वाहनांचा शोध घेणारी प्रणाली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (मशीन लार्निग) वापर करणाऱ्या उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. २०२३-२४ च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उपक्रमाला पुरस्कृत करण्यात आले आहे. याबद्दल राज्यातील प्रथम क्रमांकाचा १० … Read more