आवृत्ती , पुणे

पुणे पोलिसांनी रात्र काढली जागून

नागपूरच्या पार्श्वभूमीवर शहरात अलर्ट, एसआरपीएफचाही बंदोबस्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: नागपूर येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी रात्रभर संपूर्ण शहरात कडक बंदोबस्त ठेवला. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्र जागून काढली. नागपूरमध्ये सोमवारी मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर संपूर्ण राज्यभर अलर्ट देण्यात आला होता. शहर पोलीस … Read more

१५ लाखांचे २०० ग्रॅम सोन्याचे दागिने नागरिकांना परत

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : घरफोडी व इतर चोरीच्या ११ गुन्ह्यांतील माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरातील जबरी चोरी, घरफोडी व इतर चोरीच्या एकूण ११ गुन्ह्यांतील विविध स्वरूपाचे १५ लाख रुपये किमतीचे, २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले होते. हे जप्त केलेले दागिने फिर्यादींना परत करण्यात आले. गेल्या … Read more

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

प्रवाशांना लुटण्याचा होता बेत, बाणेर पोलिसांनी केली ६ जणांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई – पुणे महामार्गावरील सर्व्हिस रोडवर प्रवाशांना अडवून लुटण्यासाठी एकत्र आलेल्या चोरट्यांना बाणेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. सोहम वाघमारे (वय २०, रा. महाळुंगे), कैफ शेख (वय १९, रा. बालेवाडी), नाथा वाघमारे (वय १८, रा. बालेवाडी), ताहीर मुलतान (वय १९, रा. … Read more

तरुणावर हत्यारान वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

प्रेमसंबंधाची माहिती दिली मुलीच्या भावाला : एकाच कुटुंबातील १२ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तरुणाने प्रेमसंबंधाची माहिती मुलीच्या भावाला दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या भावाने प्रियकराला मारहाण केली होती. या रागातून तरुणावर कोयत्याने वार करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी एकाच कुटुंबातील १२ जणांविरुद्ध … Read more

सासवड येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन

सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व सामाजिक न्याय मिळावा : न्यायमूर्ती अभय ओक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रत्येक नागरिकाला आर्थिक व सामाजिक न्याय मिळावा, असे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत नमूद आहे. आर्थिक समानता हे महत्त्वाचे तत्त्व असून, ते साध्य करण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले. राष्ट्रीय विधी … Read more

अखिल भारतीय श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक युवक महासंघ के बैठक कल

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: अखिल भारतीय श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक युवक महासंघ की राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक कल पुणे के नाजुश्री जय जिनेन्द्र प्रतिष्ठान में रविवार 16 मार्च को सुबह 10 बजे होगी। इस बैठक में संस्था के अंतरराष्ट्रीय चेयरमैन सुनील सिधी, राष्ट्रीय अध्यक्ष हरेशभाई शाह, महामंत्री सुनील गांग और पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष गौतम जैन उपस्थित … Read more

जनसेवा फाउंडेशन में सिलाई क्लास का उद्घाटन

प्रसिद्ध उद्यमी फूलचंद बांठिया एवं चंचला बांठिया की विशेष उपस्थिति में कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जनसेवा फाउंडेशन द्वारा शुरू किए गए नवीन कौशल विकास केंद्र में सिलाई क्लास का उद्घाटन सोमवार (10 मार्च) को प्रसिद्ध उद्यमी फूलचंद बांठिया एवं चंचला बांठिया के करकमलों द्वारा संपन्न हुआ। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर … Read more

बँक कर्मचारी २४, २५ रोजी संपावर

कर्मचारी संघटनांची घोषणा : ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवण्याची मागणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत इंडियन बँक्स असोसिएशनबरोबर झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने बँक कर्मचारी संघटनांनी २४ व २५ मार्च रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. २२ व २३ मार्च हे दिवस शनिवार आणि रविवार असल्याने बँका आधीच बंद राहणार आहेत. त्यामुळे … Read more