क्रीडा साहित्य फ्रँचायझी मिळवून देण्याच्या नावाखाली गंडा
११ लाख ३५ हजारांची फसवणूक; शुक्रवार पेठेतील घटना पुणे : क्रीडा साहित्याची फ्रँचायझी व ग्राहक मिळवून देतो, असे आमिष दाखवून भामट्यांनी विश्वास संपादन करून ११ लाख ३५ हजार २५० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी जैनम राजेश शहा (वय २८, रा. शुक्रवार पेठ, शिंदे आळी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार ३० सप्टेंबर … Read more