आवृत्ती , पुणे

योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण परिश्रम हाच उज्वल यशाचा राजमार्ग : सर्जेराव राऊत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी: शिक्षणामुळे स्वतःमधील सर्वोत्तम क्षमतांचे सादरीकरण करता येते. विद्यार्थ्यांमध्ये अनेक कौशल्ये आणि क्षमता असतात. त्यांना योग्य दिशा देऊन आत्मविश्वास वाढवण्याचे काम चाटे शिक्षण समूह करत आहे. त्यामुळे हजारो यशस्वी विद्यार्थी आणि समाधानी पालकांचा विश्वास चाटे पॅटर्नवर वाढत आहे. “यश पर्व” या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण सभागृहात बोलताना चाटे शिक्षण समूह, कोल्हापूर विभागाचे शैक्षणिक … Read more

स्मरण आक्काचं व्याख्यानमाला २०२५ – पहिले पुष्प गुंफताना प्रा. यशवंत गोसावी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : समाजामध्ये अविश्वासाचे वातावरण असताना स्मरण आक्काचं व्याख्यानमालेच्या माध्यमातून विश्वास निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन मा. संजय नाना गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधीज्ञ अमरसिंह ढगे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कुस्तिसम्राट आसलम काजी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. तानाजी बोराडे आणि डॉ. राहुल अंधारे यांचा … Read more

सन्मानित ‘दीपस्तंभां’चे कार्य ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांना प्रेरक व ऊर्जादायी

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “इतिहास उज्जवल कार्याने लिहिला जातो. त्याग, बलिदान व समर्पण भावनेने कार्य करणाऱ्या प्रतिभावंत व्यक्तिमत्वांना सन्मानित करून समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या ‘सूर्यदत्त’ संस्थेचा हा सन्मान सोहळा प्रेरक आहे. यातून भविष्यातील चांगला नागरिक घडवण्याचे कार्य होत आहे. देशाच्या … Read more

भूम तालुक्याची क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी

धाराशिव जिल्हा अधिकारी व कर्मचारी क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धांमध्ये भूम तालुक्याचा झेंडा फडकला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : धाराशिव जिल्हाधिकारी व कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा २९ व ३० जानेवारी तसेच १ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये भूम तालुक्याने विविध क्रीडा आणि सांस्कृतिक प्रकारांत उज्ज्वल यश संपादन करून आपला ठसा उमटवला. तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम … Read more

स्वर्ण दीक्षा महोत्सव

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ को होगा इन संतो सभी के सानिध्य मैं उपाध्याय प.पू.गौतममुनीजी म.सा.(प्रथम)का स्वर्ण दीक्षा महोत्सव

‘अमूल’च्या नावाने २० लाखांची फसवणूक

गुगलवरील बनावट वेबसाईटवर विश्वास ठेवल्याने नुकसान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘अमूल’चे आयस्क्रीम पार्लर आणि रिटेल एजन्सी मिळवण्यासाठी गुगलवर शोध घेतलेल्या एका तरुणाची सायबर चोरट्यांनी २० लाख ४२ हजार रुपयांना फसवणूक केली. बनावट वेबसाईटवर माहिती भरल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले. औंध येथील २७ वर्षीय तरुणाने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुण … Read more

रेशनकार्डसाठी ई-केवायसी बंधनकारक

लाभार्थ्यांनी मुदतीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम: सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत शिधापत्रिका धारकांनी शासकीय अनुदानित अन्नधान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. जे शिधापत्रिका धारक आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे … Read more

फसवणुकीच्या निम्म्या गुन्ह्यांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर

सायबर गुन्ह्यांत वाढ : मोबाईल आणि इंटरनेट कारणीभूत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांपैकी निम्मे गुन्हे हे तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे होत आहेत. तुमची एक चूक सायबर चोरट्यांना संधी देऊ शकते. त्यामुळे अनोळखी लिंक, फोटो, व्हिडिओ क्लिक करू नयेत, तसेच इंटरनेटचा वापर मर्यादित करावा, असा … Read more

पुणे में पूज्य गुरुदेवश्री राकेशजी का भव्य आगमन

तीन दिवसीय आध्यात्मिक महोत्सव में प्रवचन, ध्यान और सामाजिक पहल महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे वासियों के लिए आध्यात्मिक ऊर्जा और जागरूकता का एक दुर्लभ अवसर तब आया, जब विश्व प्रसिद्ध आध्यात्मिक संत पूज्य गुरुदेवश्री राकेशजी का पुना में भव्य स्वागत हुआ। इस पावन अवसर पर तीन दिवसीय आध्यात्मिक महोत्सव का आयोजन किया गया, … Read more

रेल्वेच्या खडकी टर्मिनलच्या कामाला सुरुवात

पुणे रेल्वे स्थानकावरील भार होणार कमी : डिसेंबरअखेर काम पूर्ण होण्याची शक्यता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता प्रवासी भार कमी करण्यासाठी खडकी येथे स्वतंत्र रेल्वे टर्मिनल विकसित करण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. हे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पुण्यातून नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आवश्यक प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार … Read more