आवृत्ती , पुणे

महावीर निर्वाण कल्याणक 2550 महोत्सव में विशेष योगदान हेतु सम्मान समारोह

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महावीर निर्वाण कल्याणक 2550 महोत्सव के अंतर्गत विशेष सेवा योगदान के लिए महाराष्ट्र जैन वार्ता के आयकॉन अभिजीत शहा को सम्मानित किया गया। यह भव्य समारोह पुणे में आयोजित किया गया, जिसमें माननीय मंत्री मंगलप्रभात लोढ़ा की अध्यक्षता रही तथा माननीय महामहिम सी.पी. राधाकृष्णन की गरिमामयी उपस्थिति कार्यक्रम की शोभा … Read more

वाघोली श्री जैन स्थानक भवन इमारतीचे जल्लोषात उद्घाटन

प. पू. युवाचार्य महेंद्रऋषीजी म. सा. यांचा ४४ वा दीक्षा दिवस उत्साहात साजरा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : नवकार प्रतिष्ठान आणि वाघोली श्री जैन श्रावक संघाच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या वाघोली श्री जैन स्थानक भवन इमारतीचे उद्घाटन तसेच प. पू. युवाचार्य महेंद्रऋषीजी म. सा. यांचा ४४ वा दीक्षा दिवस जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या इमारतीला … Read more

बिबवेवाडीत पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड

वेल्ह्यातून तिघांना केली अटक : परिसरातून काढली धिंड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडीतील अपर इंदिरानगर आणि सुपर परिसरात दहशत माजवण्यासाठी तिघांनी जवळपास २५ ते ३० वाहनांची तोडफोड केली. पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या वाहनांचे नुकसान झाल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बिबवेवाडी … Read more

पिंपरी-चिंचवडचा नावलौकिक साऱ्या जगात पोहोचवूया

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन : कृष्णकुमार गोयल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाढत्या कारखानदारीमुळे पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिक नकाशावर ठळकपणे अधोरेखित झाले आहे. धार्मिक सलोखा असणारे हे शहर शिक्षण, क्रीडा, कला, नाट्य, संस्कृती, संशोधन, आयटी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) अशा सर्वच क्षेत्रांत प्रगती करून जागतिक स्तरावर अग्रस्थानी यावे, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला … Read more

शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे १७ लाख गोळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

बनावट जी.आर. काढून फसवणुकीचा प्रयत्न : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील विविध माध्यमिक शाळांमधील कला शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ मिळवून देण्यासाठी अवर सचिव प्रवीण मुंढे यांच्या नावाने बनावट शासन निर्णय (जी.आर.) काढण्यात आला. शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यासाठी या कला शिक्षकांकडून तब्बल १७ लाख रुपये गोळा करण्यात आले. पुणे जिल्हा … Read more

पुण्याच्या गिर्यारोहकांनी केला भैरवगड सर

एडव्हेंचर जंक्शनने सर केली भैरवगडाची फ्रंट वॉल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सह्याद्रीच्या खोर्यात चढाईसाठी अत्यंत कठीण श्रेणीत गणला जाणारा मोरोशीचा भैरवगड (फ्रंट वॉल) पुण्यातील एडव्हेंचर जंक्शनच्या गिर्यारोहकांनी सर करून भगव्या ध्वजासह छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. माळशेज घाट उतरल्यावर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मोरोशी गावाच्या दक्षिणेस भैरवगडाची अजस्त्र भिंत दिसते. भूगर्भशास्त्राच्या परिभाषेत अशा भिंतींना डाईक … Read more

गुन्हेगाराच्या खुनाच्या बदल्यासाठी गोळीबार

पवन गवळी जखमी : बिबवेवाडी पोलिसांनी माधव वाघाटे टोळीतील तिघांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सराईत गुन्हेगार माधव वाघाटे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपी पवन गवळी याच्यावर सोमवारी भर दुपारी गोळीबार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी माधव वाघाटे यांच्या टोळीतील तिघांना अटक केली आहे. याबाबत पवन सतिश गवळी (वय २८, … Read more

जलसंधारण प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभालसाठी नवीन धोरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई ; राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यात आली आहे. राज्य शासन जुने प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाल करीता नवीन धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मृद व जलसंधारण विभाग आणि संबंधित विविध संस्था आणि संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात … Read more

भगवान महावीरांचे विचार जागतिक शांततेसाठी महत्त्वाचे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण राजभवनात संपन्न महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : भगवान महावीर स्वामींचे तत्त्वज्ञान व विचार हे सर्वकालीन प्रभावी असून, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय, अचौर्य, अनेकांतवाद ही त्यांची तत्त्वे जागतिक शांततेसाठी आज अत्यंत महत्त्वाची आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे भगवान महावीर स्वामी 2550 … Read more

भारतीय स्वाद को वैश्विक मंच तक पहुँचाने की कहानी

विशाल चोरडिया : जितो “सुहाना कॉफी टेबल मीट का आयोजन” महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे के चेअरमन इंद्रकुमार छाजेड, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन मै जीतो कॉफी टेबल कमिटी द्वारा आयोजित कॉफी टेबल मीट विथ विशालजी चोरडिया इस प्रोग्राम का आयोजन किया गया। इस प्रोग्राम में सुहाना मसाले के प्रमुख विशालजी चोरडिया … Read more