आवृत्ती , पुणे

जमीन प्रकरणांची सद्यस्थिती मोबाईलवर कळणार

जमाबंदी आयुक्त कार्यालयात ‘ईक्यूजे कोर्ट’ प्रणालीला सुरुवात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जमिनीच्या मोजणी संदर्भातील उपअधीक्षक, जिल्हा अधीक्षक, उपसंचालक यांच्यापासून ते महसूल मंत्र्यांपर्यंतच्या न्यायालयात दाखल केलेल्या अपीलांची पुढील तारीख, अपीलांची स्थिती, सुनावणीसह निकालाची प्रत यांची माहिती लवकरच ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. भूमी अभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने हे संकेतस्थळ … Read more

युवाचार्य प. पु. महेंद्रऋषिजी म. सा. पधारे आकुर्डी-निगडी में

धार्मिक संस्कारों की महत्ता पर जोर : श्री संघ के निमंत्रण को किया स्वीकार महाराष्ट्र जैन वार्ता निगडी : श्रवण संघीय युवाचार्य प्रवर प.पु. महेंद्रऋषिजी म.सा. अपने साधु-साध्वी व्रुंद के साथ आकुर्डी-निगडी प्राधिकरण के श्री संघ प्रांगण में पधारे है। आकुर्डी-निगडी श्रवण संघीय युवाचार्य प. पु. महेंद्रऋषिजी म. सा., साधु-साध्वी व्रुंद सहित आकुर्डी-निगडी प्राधिकरण श्री … Read more

मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त विज्ञान प्रदर्शन संपन्न

बार्शी येथे विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे २० व २१ जानेवारी २०२५ रोजी डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी ए. पी. देबडवार, माजी सचिव व्ही. एस. पाटील आणि प्रा. उषा गव्हाणे यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण … Read more

सुलाखे हायस्कूलचे राज्यस्तरीय यश

MSAT परीक्षेत कु. सानवी देशपांडे द्वितीय; शिष्यवृत्ती व ISRO भेट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : डॉ. होमी भाभा फाउंडेशन, मुंबईद्वारे आयोजित MSAT परीक्षेत सुलाखे हायस्कूलच्या कु. सानवी प्रशांत देशपांडे हिने राज्यात दुसऱ्या क्रमांकाने यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल तिला शिष्यवृत्ती, ISRO भेट तसेच विविध बक्षिसे मिळणार आहेत. डॉ. होमी भाभा फाउंडेशनतर्फे आयोजित डॉक्टर … Read more

सतीश लोढा यांना समाजगौरव पुरस्कार

नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशनचा गौरव सोहळा महाराष्ट्र जैन वार्ता नाशिक : नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशनतर्फे अहिल्यानगर येथील सतीश लोढा यांना समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धनदायी लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. साध्वी प्रीतिसुधाजी म. सा. यांच्या प्रेरणेने गेल्या सतरा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी सतीश … Read more

कर्णबधिर विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी

गुरुबाई विभुतेचा चित्रवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : दि. २१ जानेवारी २०२५ रोजी नगर येथे आयोजित राज्यस्तरीय वाचा कौशल्य व चित्रवाचन स्पर्धेत महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमधून कर्णबधिर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत कुर्डूवाडी येथील मूकबधिर निवासी शाळेने सहभाग घेतला होता. वाचा कौशल्य या स्पर्धेमध्ये सिद्धी जंगाळे, वैष्णवी फुके, रवी गोडगे यांनी सहभाग … Read more

राजस्थानातून आलेल्या कारागीराकडून २२ कोटींचे अफू हस्तगत

अल्पावधीत पैसे कमाविण्याचा प्रयत्न आला अंगाशी : पोलिसांच्या जाळ्यात अडकला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फर्निचर बनविण्याचे काम करण्यासाठी यापूर्वी अनेकदा पुण्यात आलेल्या राजस्थानातील एका कारागीराने अल्पावधीत पैसे कमाविण्याच्या नादाने अफूची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोंढवा परिसरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून २१ कोटी ८० लाख रुपये किमतीचे १ किलो ९० … Read more

बियर बारमध्ये वादातून तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न

बिबवेवाडीतील घटना : बियर बारमधील ७ जणांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिल देण्यावरून झालेल्या वादात बियर बारमधील कर्मचार्‍यांनी तिघांना कोंडून त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि बांबूने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. बिबवेवाडी पोलिसांनी याप्रकरणी बारमधील सात कर्मचार्‍यांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात ओमकार रवींद्र आंधळकर (वय २६, … Read more

भाजप कामगार मोर्चा भूम तालुका अध्यक्षपदी ज्योतीराम पावले

जिल्हाध्यक्ष रोहन जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चा भूम तालुका अध्यक्षपदी ज्योतीराम पावले यांची निवड करण्यात आली आहे. कामगार मोर्चा मराठवाडा सदस्य सचिन बारगजे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष रोहन जाधव यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमास आदम शेख, तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, माजी उद्योग आघाडी … Read more

खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस सात वर्षे सश्रम कारावास

हडपसर पोलीस स्टेशनची कामगिरी : ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत २०१६ साली घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस सात वर्षे सश्रम कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास नऊ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदर घटना दि. २७ जून २०१६ रोजी … Read more