केअर टेकरनेच केला मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार
भारती विद्यापीठ परिसरातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे: मनोरुग्ण महिलांची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या केअर टेकरनेच एका महिलेसोबत सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी ३४ वर्षीय केअर टेकरला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही संबंधित संस्थेत … Read more