आवृत्ती , पुणे

दिल्ली-पुणे विमान प्रवासात बॅगेतील १ लाख ८० हजारांची रोकड लंपास

एअर इंडियाच्या प्रवासातील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दिल्ली मेट्रो स्थानकावर एअर इंडियाच्या काऊंटरवर बॅग दिल्यानंतर पुणे विमानतळावर बॅग परत घेतली असता बॅगेतील १ लाख ८० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत प्रसन्न विजय नहार (वय ४२, रा. यमुनानगर, निगडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार दिल्ली … Read more

एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न

पहाटेच्या घटनेचा पोलिसांना मिळाला अलर्ट, चोरट्याला जागेवरच अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हडपसरमधील घुले वस्ती येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये एक चोरटा पहाटे साडेचार वाजता शिरुन मशीनची तोडफोड करु लागला. मशीनशी छेडछाड होत असल्याचे मुंबईतील सर्व्हरने टिपले आणि तेथूनच ११२ आणि हडपसर पोलीस ठाण्याला अलर्ट देण्यात आला. त्यावरुन पोलीस तातडीने एटीएम सेंटरला पोहचले. त्यांनी चोरट्याला … Read more

पत्नीवर चाकूने वार करून खूनाचा प्रयत्न; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

बाणेरमधील हॉटेलमधील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुंबईहून पुण्यात येऊन एका पतीने पत्नीसह हॉटेलमध्ये मुक्काम केला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी वाद झाल्याने पतीने चाकूने पत्नीवर वार करून खूनाचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतःच्याही गळ्यावर व पोटावर चाकू खुपसून आत्महत्येचा प्रयत्न केला. अमजद युसुफ मुल्ला (वय ३९, रा. विष्णुनगर, चेंबूर, मुंबई) असे पतीचे नाव आहे, तर … Read more

पेट्रोल पंपावरील कॅश लुटण्याचा प्रयत्न

चोरट्यांनी मारहाण करूनही मॅनेजरने सोडली नाही पैशांची बॅग, कात्रजमधील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पेट्रोल पंपावरील साडेतीन लाख रुपयांची कॅश बँकेत भरण्यासाठी पायी जात असताना तिघा चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मॅनेजरला मारहाण करून पैशांची बॅग लुटण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली, तरीही मॅनेजरने पैशांची बॅग काही सोडली नाही. चोरट्यांचा हा … Read more

कोंढव्यामध्ये इमारतीत आग : लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली

दुचाकीने पेट घेतल्याने आगीचा प्रसार, अग्निशमन दलाने तत्काळ नियंत्रण मिळवले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: कोंढवा खुर्द येथील एनआयबीएम रोडवरील नताशा एन्क्लेव्ह या चार मजली इमारतीत सोमवारी पहाटे आग लागली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोमवारी (दि. १३) पहाटे सव्वातीनच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावर उभी असलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतल्यामुळे आग … Read more

आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी

ज्येष्ठाची पाच लाखांची फसवणूक: कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आर्मी ऑफिसर असल्याचा बनाव करून सायबर चोरट्याने कोथरूड येथील एका ज्येष्ठ नागरिकाची ५ लाख ३५ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे कोथरूडमधील गुरूराज हाऊसिंग सोसायटीत राहतात. डिसेंबर महिन्यात चोरट्याने त्यांच्याशी संपर्क … Read more

श्री गोदम्बाजी विवाह सोहळा उत्साहात संपन्न

धनुर्मास निमित्त माँ आशापुरा माता मंदिरात भक्तिमय वातावरण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : माँ आशापुरा माता मंदिरात धनुर्मास निमित्त श्री गोदम्बाजी-रंगनाथजी विवाह सोहळा भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. शनिवारी हळदी, मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम झाला तर रविवारी मुख्य विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. धनुर्मास हा भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी शुभ मानला जातो. या महिन्यात माता … Read more

राजवर्धन, संकल्प, मृदेय, श्रावणी, मृदुला, वेदांकिता यांना टेबल टेनिस स्पर्धेत विजेतेपद

बार्शी ओपन टेबल टेनिस स्पर्धेत विविध गटांतील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : रोटरी क्लब बार्शी, कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी, आणि अमर काळे असोसिएट्स यांच्या वतीने कर्मवीर डॉ. जगदाळे मामा यांच्या जयंतीनिमित्त बार्शी ओपन टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा 11 आणि 12 जानेवारी रोजी कर्मवीर क्रीडा संकुल, बार्शी येथे … Read more

पुणेकरांसाठी धक्कादायक बातमी

वाहतूक कोंडीत पुणे जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे पुणे शहराला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळाली आहे. मात्र, ही ओळख कौतुकास्पद नसून चिंताजनक आहे. ‘टॉम टॉम’ या डच संस्थेच्या २०२४ च्या सर्वेक्षणानुसार, पुणे शहर वाहतूक कोंडीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. या अहवालानुसार कोलंबियातील बरानकिला हे शहर वाहतूक कोंडीत प्रथम … Read more

आनंदतीर्थ पर रखी आगामी चातुर्मास की रूपरेखा

प. पू. श्री प्रवीणऋषिजी म. सा. का पुना में होगा ऐतिहासिक चातुर्मास महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री आदिनाथ जैन संघ के तत्वावधान में उपाध्याय प्रवर अर्हम् विज्जा प्रणेता प. पू. श्री प्रवीणऋषिजी म. सा. आदि ठाणा का ऐतिहासिक चातुर्मास २०२५ का पूरा कार्यक्रम और नियोजन की विस्तृत रूपरेखा (ब्यू प्रिंट) का प्रेजेंटेशन आनंदतीर्थ पर … Read more