आवृत्ती , पुणे

भाजप कामगार मोर्चा सभासद नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भुम येथे साठे चौकात मोठ्या संख्येने सभासदांची नोंदणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : दिनांक 9 जानेवारी रोजी, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीने साठे चौक, भुम येथे सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानासाठी विशेष स्टॉल लावण्यात आला होता. भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस जोतिबा नन्नवरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. नन्नवरे यांनी आपल्या … Read more

वाहन चोरीच्या मोडसवरून रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांनी तीन वाहनचोरीचे गुन्हे आणले उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरीची पद्धत (मोडस ऑपरेंडी) ओळखून बिबवेवाडी पोलिसांनी सराईत वाहन चोरट्याला जेरबंद केले. यश ज्ञानेश्वर खलसे (वय १९, रा. आगम मंदिराजवळ, कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून यामाहा एफझेड, होंडा शाईन आणि अ‍ॅक्टीव्हा या तीन दुचाकींची, अंदाजे दीड लाख रुपये किमतीची … Read more

जैन पाठशालाओं को महाराष्ट्र सरकार से अनुदान

जैन माइनॉरिटी फाइनेंशियल डेवलप्मेंट कॉर्पोरेशन का महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महाराष्ट्र सरकार ने जैन समाज के आर्थिक विकास को गति देने और शिक्षा को सशक्त बनाने के लिए जैन पाठशालाओं को आर्थिक अनुदान देने का निर्णय लिया है। जैन माइनॉरिटी फाइनेंशियल डेवलप्मेंट कॉर्पोरेशन की द्वितीय बैठक अल्पसंख्यक मंत्री माननीय दत्ता भरणे की … Read more

दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे सन्मान सोहळा संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दि पूना मर्चेंट्स चेंबर तर्फे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातील नव्याने नियुक्त मंत्री, खासदार आणि पुणे शहरातील नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पणन व राजशिष्टाचार राज्यमंत्री जयकुमार रावल, राज्याचे क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे, उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अल्पसंख्याक राज्यमंत्री माधुरी मिसाळ, जैन अल्पसंख्यांक आर्थिक … Read more

प्रतिभाताई पवार विद्यालयाचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढवा बुद्रुक येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संचलित प्रतिभाताई पवार प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ साळवे गार्डन मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. समारंभाचे प्रमुख पाहुणे कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, ग्रामीण जीवनावरील आणि … Read more

खासगी कारमधून प्रवासी वाहतूक केली तर कारवाई

‘आरटीओ’कडून सहा पथके तैनात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करणे बेकायदेशीर आहे, असे मोटार वाहन कायद्यानुसार नमूद आहे. मात्र, पुण्यात अशा प्रकारची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाई सुरू केली आहे. पुण्यात अनेक कारचालक खासगी वाहनांचा वापर करून प्रवाशांची वाहतूक करत आहेत. त्यामुळे तक्रारी … Read more

महिलेचे प्राण वाचविणाऱ्या दामिनी मार्शलच्या उत्कृष्ट कोऑर्डिनेशनचे कौतुक

पतीशी झालेल्या भांडणानंतर महिला आत्महत्येच्या प्रयत्नात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पतीसोबत झालेल्या भांडणामुळे नैराश्यात गेलेल्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला; परंतु दामिनी मार्शलच्या तात्काळ कोऑर्डिनेशनमुळे तिचे प्राण वाचले. ही घटना बुधवार, दुपारी १२:४० वाजता घडली. शिवाजीनगर दामिनी मार्शलना एका महिलेचा फोन आला, “मी आत्महत्या करीत आहे,” असे सांगून महिलेने फोन बंद केला. शिवाजीनगरच्या दामिनी मार्शल … Read more

ब्ला ब्ला कार ॲप आता पुणे RTO च्या रडारवर

पिकअप पॉईंट शोधून होणार कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: मुंबई-पुणे प्रवासासाठी ब्ला ब्ला ॲपचा वापर करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या ॲपच्या माध्यमातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात असून, हे ॲप आणि त्याचा वापर करणारे कार चालक आता पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) रडारवर आले आहेत. पुणे RTO मार्फत त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. … Read more

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक

सरकारचा मोठा निर्णय : इंग्रजी शाळांवर होणार कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डाच्या शाळांकडून मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ केली जात होती. यासंदर्भात नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी भाषा पर्यायी केल्याचीही चर्चा होती. मात्र, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आता मराठी भाषा शिकवणं सर्व शाळांसाठी अनिवार्य केलं असल्याची … Read more

ठेकेदार विठ्ठल पोळेकर हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार जेरबंद

पावणे दोन महिने पोलिसांना गुंगारा देत होता, सातारा-पुणे रोडवर अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डोणजे येथील शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करणारा सराईत गुन्हेगार योगेश भामे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. विविध ठिकाणी पावणे दोन महिन्यांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देत असलेला भामे सातारा-पुणे रोडवर सापळा लावून जेरबंद करण्यात … Read more