श्री ज्ञानेश्वर विद्यालयात स्काऊट-गाईड विषयाच्या अनुषंगाने आनंद मेळाव्याचे आयोजन
विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकासासाठी “खाऊ गल्ली” उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क आळंदी : श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांच्या वतीने आनंद मेळावा अंतर्गत “खाऊ गल्ली” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील व्यावहारिक ज्ञान, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, संघभावना, कल्पकता आणि समायोजन क्षमता यांसारख्या कौशल्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या खाऊ गल्लीचे उद्घाटन श्री … Read more