आवृत्ती , पुणे

पूर्ववैमनस्यातून पोल्ट्री व्यावसायिकावर कोयत्याने वार

टोळक्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल, लोणी काळभोरमधील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून पोल्ट्री फॉर्ममध्ये शिरुन टोळक्याने व्यावसायिकावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत विजय श्रीरंग काळभोर (वय ४६, रा. रायवाडी, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सोन्या ऊर्फ निखील घायाळ (रा. लोणी … Read more

पौष दशमी महोत्सव : भगवान श्री पार्श्वनाथ के जन्म और दीक्षा कल्याणक का भव्य आयोजन

पार्श्वपुरम जैन तीर्थ, बार्शी में अट्ठम तप महोत्सव की तैयारियाँ जोरों पर महाराष्ट्र जैन वार्ता पवन श्रीश्रीमाळ बार्शी : भारतवर्ष में जैन धर्म के 23वें तीर्थंकर श्री पार्श्वनाथ भगवान के जन्म और दीक्षा कल्याणक के पावन अवसर पर हर वर्ष पौष माह में नवमी, दशमी और एकादशी को अट्ठम तप महोत्सव श्रद्धा और भक्ति के … Read more

जया किशोरी यांचे व्यक्तिमत्व व अध्यात्मिक कार्य नव्या पिढीसाठी आदर्श

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन : अध्यात्मिक, प्रेरक वक्त्या जया किशोरी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने प्रसिद्ध अध्यात्मिक आणि प्रेरक वक्त्या जया किशोरीजी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला. अध्यात्म आणि प्रेरणादायी वक्तृत्व क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित … Read more

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाची आढावा बैठक संपन्न

उद्योगांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील : उद्योगमंत्री महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासह आवश्यक तेथे उद्योगांना जागा, पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाहीदेखील … Read more

वाघोलीत पहाटे गोळीबार

गोळीने शेतकर्‍याच्या बेडरुमच्या खिडकीची काच फुटली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाघोली येथील एका शेतकरी कुटुंबाच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत बेडरूमच्या खिडकीची काच फुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी घडली. निलेश सुभाष सातव (वय ३६, रा. वडजाई वस्ती, डोमखेल रोड, वाघोली) यांनी … Read more

महापालिकेत समाविष्ट गावातील शासननियुक्त सदस्यांच्या नियमित बैठका

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट ३४ गावांमधील राज्य सरकारनियुक्त सदस्यांनी गावातील कचरा, ड्रेनेज, पाणीपुरवठा, पथदिवे, आरोग्य सुविधा, आदी समस्या मांडल्या. त्यावर या गावांतील सर्वसामान्य नागरी प्रश्नांबाबत संबंधित गावांच्या लगतच्या क्षेत्रीय कार्यालयात शासननियुक्त समितीच्या त्या गावांतील सदस्यांच्या नियमित बैठका घेतल्या जाणार आहेत. या गावांसाठीच्या समितीचे सदस्य आणि महापालिका यांच्यात समन्वय राहावा, यासाठी सांडपाणी … Read more

चुहा गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई

तडीपार असतानाही अंमली पदार्थांची तस्करी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तडीपार असतानाही शहरात प्रवेश करून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या चुहा गँगवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. टोळीप्रमुख तौसिफ जमीर सय्यद ऊर्फ चुहा (वय २८, रा. जामा मस्जीदजवळ, संतोषनगर, कात्रज), सुरज राजेंद्र जाधव (वय ३५, रा. मंगळवार … Read more

एका ठोशात तरुणाचे नाकाचे हाड केले फ्रॅक्चर

येरवड्यातील घटना, किरकोळ वादातून भांडणे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: किरकोळ वादातून झालेल्या भांडणात तरुणाने दुसऱ्या व्यक्तीला मारहाण करत त्याच्या नाकाचे हाड फॅक्चर केल्याची घटना येरवड्यात घडली. या प्रकरणी गणेश देवरे (वय ४३, रा. अमरधाम हिंदु स्मशानभूमी, गुंजन चौक, येरवडा) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी धीरज रवींद्र गोगावले (वय २५, रा. रामनगर, येरवडा) याच्यावर गुन्हा … Read more

ठेकेदारावर कुर्‍हाडीने हल्ला, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन येरवड्यातील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून ठेकेदारावर कुर्‍हाडीने हल्ला करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत ठेकेदार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रितेश लक्ष्मण परदेशी (वय ४८, रा. जयजवाननगर, येरवडा) हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. येरवडा पोलिसांनी उमेश रमेश वाघमारे (वय … Read more