सतीश वाघ खून प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक
धाराशिव येथून घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे – आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरण व खून प्रकरणात पुणे पोलिसांनी धाराशिव येथून पाचव्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव आतिश जाधव (वय २०) असे आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस पथके आरोपीच्या मागावर होती. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. … Read more