आवृत्ती , पुणे

धनकवडीतील मुलगी आळंदीत सापडली

तब्बल १२ तासांनंतर सुखरूप परतली घरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शाळेतून घरी जाण्यासाठी निघालेली एक १० वर्षांची मुलगी घरी पोहोचलीच नाही. तिच्या पालकांनी तातडीने भारती विद्यापीठ पोलिसांना याची माहिती दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा शोध घेण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिसांना ही मुलगी एका बसस्टॉपवर थांबलेली आढळली. या धाग्यावरून पोलीस तिचा शोध घेत थेट आळंदीत … Read more

दोघा सराईत गुन्हेगारांकडून २ पिस्टल जप्त

नांदेड सिटी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सिंहगड रोड परिसरातील आंबाईदरा येथे येणाया सराईत गुन्हेगारांना नांदेडसिटी पोलिसांनी पकडले़ त्यांच्याकडून २ गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले़साजन विनोद शहा (वय १९, रा. पोकळे क्रिस्टल बिल्डिंग, धायरीगाव) आणि कुणाल शिवाजी पुरी (वय १८, रा. विश्व कॉर्नर बिल्डिंग, धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे … Read more

जप्त केलेले १८ लाखांचे मोबाईल दुकानदाराला परत

सहकारनगर पोलिसांची कामगिरी : पोलीस आयुक्तांकडून कौतुक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आंतरराज्य टोळीकडून जप्त केलेले १७ लाख ८२ हजार ४७९ रुपयांचे ६५ मोबईल फोन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते दुकानदारास परत करण्यात आले आहे. चव्हाणनगर येथील कमानी शेजारी श्रीराम कम्युनिकेशन या नावाने मनोज झंवर यांचे मोबाईल शॉपीचे दुकान आहे. २३ व २४ जुलै … Read more

आजारी मांजरीसाठी परदेशातून औषध मागवण्याच्या बहाण्याने फसवणूक

घोरपडीतील ज्येष्ठ नागरिक महिलेची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाड्यांऐवजी अपार्टमेंट संस्कृतीमुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी झाला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये एकटेपणाची भावना अधिक बळावली आहे. या एकटेपणाला साथ मिळावी म्हणून अनेक ज्येष्ठ नागरिक कुत्री, मांजरी पाळतात. त्यांच्या पाळीव प्राण्यांवर ते खूप प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी काहीही करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. घोरपडीतील उदयबाग येथील … Read more

बार्शी नगरपालिकेला न्यायालयाचा दणका

पोस्ट चौकातील इंडियन बेकरीच्या पाडापाडीला स्थगिती महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : पोस्ट चौकाजवळील रेल्वे लाईनलगत असलेल्या शशिकला नवगण यांच्या ताब्यातील “इंडियन बेकरी” या बांधकामाच्या पाडापाडीस बार्शीच्या दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अॅड. प्रशांत शेटे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने १८ डिसेंबर २०२४ रोजी बार्शी नगरपालिकेच्या हालचालींना स्थगिती आदेश दिला. श्रीमती शशिकला नवगण या भवानी … Read more

टेंभुर्णी-लातूर रस्ता चौपदरीकरणासाठी ५७४ कोटी मंजूर

बार्शीतील प्रवाशांना दिलासा, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : टेंभुर्णी-लातूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ५७४ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली. हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी, कुडूवाडी, बार्शी, पांगरी तसेच धाराशिव जिल्ह्यातील येडशी, तडवळा, ढोकी आणि लातूर जिल्ह्यातील मुरुड या महत्त्वाच्या बाजारपेठांना जोडणारा आहे. बार्शी … Read more

ऋषी आनंदवनचा राजस्थानात सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जयपूर येथे इंदिरा गांधी पंचायती राज संस्थान सभागृहात हडपसर येथील ऋषी आनंदवन या संस्थेचा ग्रीन आयडियल वॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार ऋषी आनंदवनतर्फे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, कार्याध्यक्ष प्रमोद छाजेड यांनी स्वीकारला. राष्ट्रीय ट्रिमॅन विष्णूजी लांबा यांच्या श्री कल्पतरू संस्थानतर्फे भारतातील पर्यावरणप्रेमी व त्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रमुख संस्थांना … Read more

JATF तर्फे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची उभारणी

लुल्लानगरमध्ये JATF हॉस्टेलचे भूमिपूजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : प्रशासनात अधिकाऱ्यांची संख्या वाढावी यासाठी जीतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग फाउंडेशनच्या JATF च्या वतीने काम सुरू आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी जैन समाज मुलांसाठी देशातील महत्त्वाच्या शहरात हॉस्टेल, लायब्ररी व इतर सुविधा पुरवल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून पुण्यातील लुल्लानगर भागात या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या JATF पुणे … Read more

शायनिंगसाठी पिस्टल खरेदी करणाऱ्या युवकाला अटक

आंबेगाव पोलिसांची धडक कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: शायनिंग करण्यासाठी स्वस्तात पिस्टल खरेदी करणाऱ्या १९ वर्षीय युवकाला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. आर्यन बापू बेलदरे (वय १९, रा. आई श्री व्हिला अपार्टमेंट, आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटमधील एका मित्राकडून स्वस्तात पिस्टल मिळाल्याने त्याने ती खरेदी केली असल्याचे सांगितले आहे. शहरातील … Read more

बार्शीतील खेळाडूंचे प्रथम नॅशनल कल्चरल पायथियन गेम्स २०२४ मधील घवघवीत यश

बार्शी – पंचकुला, चंदीगड येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील प्रथम नॅशनल कल्चरल पायथियन गेम्स २०२४ मध्ये बार्शीतील खेळाडूंनी मोठे यश संपादन केले आहे. या स्पर्धांमध्ये रोलर म्युझिकल चेअर आणि म्युझिकल चेअर या प्रकारांमध्ये मुलांनी उत्कृष्ट कामगिरी केली. प्रियांका येडलवार यांच्या मार्गदर्शनाखालील श्रीशा स्केटिंग क्लब, बार्शीच्या खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. महाराष्ट्र न्युज नेटवर्क सुवर्ण व … Read more