आवृत्ती , पुणे

पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान

टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे कार्य कौतुकास्पद महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार अमृत खेडकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यात आली. हवालदार खेडकर यांनी चालू वर्षात कोर्ट ड्युटी बजावताना 11 आरोपींना शिक्षा सुनावण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. … Read more

पुणे में जैन आचार्य पद ग्रहण और दीक्षा महोत्सव का भव्य आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे के कोंढवा क्षेत्र में चोरडिया ग्राउंड में जैन धर्म के गौरवशाली दीक्षा महोत्सव का आयोजन होने जा रहा है। पूज्य आचार्य श्री श्रेयांसप्रभ सूरीश्वर महाराजा के शिष्य रत्न श्री सम्यकदर्शन विजयजी म.सा. को उनकी 36 वर्षों की दीक्षा साधना के उपरांत जैन शासन का आचार्य पद प्रदान किया जाने … Read more

आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास : कृष्णकुमार गोयल

खडकी शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये E-बस सेवेचे उद्घाटन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे ; राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थान (NIIT) आणि ऑटोस प्रयास फाउंडेशन यांच्या वतीने खडकी शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये E-बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी कृष्णकुमार गोयल यांनी तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाचा अभ्यास ही काळाची गरज आहे आणि विद्यार्थ्यांसाठी तो एक … Read more

जिल्हा न्यायालयाला बनावट टोनर्सचा पुरवठा

व्यंकटेश्वर इन्फोटेकवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे ; जिल्हा न्यायालयातील लेझर प्रिंटरसाठी ३० नवीन टोनर्सची मागणी नोंदवली असताना, व्यंकटेश्वर इन्फोटेक या कंपनीने कॅनॉन कंपनीचे बनावट टोनर्सचा पुरवठा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हा न्यायालयाचे उत्तम आनंदराव थोरात यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी व्यंकटेश्वर इन्फोटेक मंगलम ब्रेझा या कंपनीविरोधात गुन्हा … Read more

भारत व कोरियामध्ये बौद्धिक, शैक्षणिक आदानप्रदान होण्यास मदत

भारत व कोरियामध्ये बौद्धिक, शैक्षणिक आदानप्रदान होण्यास मदत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने बौद्धिक व शैक्षणिक देवाणघेवाणीसाठी कोरियातील काँगवून विद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये काँगवून विद्यापीठाच्या टीमने नुकतीच भेट देऊन या सामंजस्य कराराचे आदानप्रदान केले. इलेक्ट्रिकल अँड बायोलॉजिकल फिजिक्सचे प्रा. नागेंद्र कुमार कौशिक व इंटरनॅशनल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे संचालक … Read more

व्यसनमुक्ती केंद्राच्या रुग्णवाहिका चालकावर गोळीबार

व्यसनाधीन रुग्णाला घेऊन जातानाचा केसनंदमधील घटना : रुग्णवाहिकेची तोडफोड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दारुच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी एक व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी रुग्णवाहिका घेऊन त्याला त्याच्या नातेवाईकांनी आर्यन बिअर बारसमोर आणले. मात्र, दारुच्या नशेत असलेल्या त्याच्या साथीदारांनी रुग्णाला रुग्णवाहिकेत घेऊन जात असताना चालक व सहकाऱ्यांवर गोळीबार केला. त्यानंतर … Read more

आद्या चोरडिया के आर्ट वर्क की आंद्रे अगासी ने की सराहना

महाराष्ट्र जैन वार्ता बेंगलोर : टेनिस के दिग्गज और दस बार के ग्रैंड स्लैम विजेता आंद्रे अगासी ने बेंगलुरु के एक कार्यक्रम में युवा कलाकार आद्या आनंद चोरडिया के आर्ट वर्क की प्रशंसा की। आघ्या सिम्बॉयसिस कॉलेज की उत्कृष्ट विद्यार्थिनी है। आद्या बहोत होनहार विद्यार्थिनी हे और साथ ही वो टेनिस की भी चाहती हैं। … Read more

बिबट्या सदृश वन्य प्राण्याचा बंदोबस्त करा

आमदार दिलीप सोपल यांची मागणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुक्यात मागील काही दिवसांपासून बिबट्या सदृश वन्य प्राण्याचा वावर वाढल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार दिलीप सोपल यांनी वन विभागाला तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. बार्शीतील वन अधिकारी अलका करे यांना दिलेल्या निवेदनात आमदार सोपल यांनी नमूद केले की, … Read more

दिवसा शेतीसाठी वीजपुरवठा करण्याची मागणी

माजी आमदार राहुल मोटे यांचे प्रशासनाला निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी लागणारी वीज रात्रीच्या ऐवजी दिवसा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की, परांडा, भूम, आणि वाशी तालुक्यांमध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाला मोठा धोका निर्माण झाला आहे. … Read more

ज्येष्ठ नागरिक महिलेची ३३ लाखांची फसवणूक

क्रेडिट कार्ड देण्याच्या नावाखाली अपहार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बँकेतून बोलत असल्याचे भासवून क्रेडिट कार्ड देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची ३३ लाख रुपयांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शिवदर्शन येथे राहणाऱ्या ६१ वर्षाच्या महिलेने पर्वती पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. हा प्रकार ७ ते ९ डिसेंबर दरम्यान घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more