आवृत्ती , पुणे

जैन कल्याणक सर्कीटसाठी ललित गांधी यांना योगी आदित्यनाथ यांचे निमंत्रण

महाराष्ट्र जैन वार्ता कोल्हापूर : उत्तरप्रदेशमध्ये प्रस्तावित केलेल्या जैन कल्याणक सर्कीट प्रकल्पांवर चर्चेसाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र सरकारच्या जैन आर्थिक विकास महामंडळ चे अध्यक्ष ललित गांधी यांना लखनौ येथे बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. आयोध्या ही प्रथम जैन तीर्थंकर ॠषभदेव भगवान यांची जन्मभुमि असुन बनारस ही तेवीसावे तीर्थंकर पार्श्‍वनाथ भगवंतांची जन्मभुमि आहे. जैन तीर्थंकरांचे … Read more

प्रकाश चव्हाण खुन प्रकरणी सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा

१० वर्षानंतर लागला निकाल : तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरले महत्वाचे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : टोळी युद्धातून कुख्यात गुन्हेगार प्रकाश चव्हाण याचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने सहा आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा निकाल दिला. तब्बल दहा वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला … Read more

बेजुबान पशु-पक्षियों के प्रति दया ही इंसान की सच्ची इंसानियत है – मुनि अतुलकुमारजी

चातुर्मासिक मंगल विहार एवं गौशाला अवलोकन कार्यक्रम महाराष्ट्र जैन वार्ता केलवा : शासन मुनि श्री रविंद्रकुमारजी एवं मुनि श्री अतुलकुमारजी का चातुर्मासिक मंगल विहार केलवा से खटामला होते हुए बिनोल में रोशन बाफना के फार्म हाउस पर संपन्न हुआ। इस दौरान मार्ग में मुनिद्वय ने श्री नवल श्याम कृष्ण गौशाला धोली मंगरी का अवलोकन किया। … Read more

अ‌ट्टल चोरट्यास २४ तासाच्या आत केले जेरबंद

बार्शी शहर गुन्हे शाखेची कामगिरी : चार लाखाचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर गुन्हे प्रकटीककरण शाखेने घरफोडी करणाऱ्या अ‌ट्टल चोरट्यास २४ तासाच्या आत जेरबंद करून चोरीस गेलेला ४,२९, २१०/- रूपये किमंतीचा मुददेमाल हस्तगतकरण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रविण शिवशंकर थळकरी (रा. बुरुड गल्ली बार्शी ता. बार्शी ) यांच्या … Read more

चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी लांबविली

शांतीसाठी दान देण्याचा बहाणा करून फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मावशीच्या आत्म्याच्या शांतीसाठी २ हजार रुपये दान करायचे आहेत. आपल्याला सुतक असल्यामुळे मंदिरात जाऊ शकत नाही, असे सांगून भामट्यांनी ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील ८० हजार रुपयांची सोनसाखळी फसवून लांबवली. याबाबत कोंढवा येथील एका ७१ वर्षीय नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा … Read more

डिजिटल मीडिया विंग प्रदेशाध्यक्ष पदी हर्षद लोहार

व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य कार्यकारणी, जिल्हाअध्यक्ष यांची लवकरच निवड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या डिजिटल मीडिया विंग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बार्शीच्या हर्षद लोहार यांची निवड करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर व राज्य उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ यांनी दिली. डिजिटल मीडिया विंगच्या पत्रकारांना अधिकृत मान्यता, शासनाच्या विविध सोयी व सवलती मिळाव्यात … Read more

कर्णबधिर विध्यार्थ्याकडून हडपसरमध्ये मतदान जनजागृती फेरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. हडपसर येथील सुह्रद मंडळ संचालित हडपसर कर्णबधिर विद्यालयाच्या वतीने मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थ्यांनी पालकांना मतदानाच्या अधिकाराचा वापर करून मतदान करावे, असे आवाहन केले. विशेष शिक्षकांनी कर्णबधिर विद्यार्थ्यांकडून त्यांच्या … Read more

पर्वती मतदारसंघात कर्णबधिर मतदारांसाठी स्वयंसेवकांचे प्रशिक्षण

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कर्णबधिर मतदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देणे, मतदारांशी संपर्क साधणे, त्यांना मतदानासाठी मदत करणे इत्यादी कामांसाठी नियुक्त केलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली. या प्रशिक्षणासाठी शाहू कॉलेज व अनंतराव पवार इंजिनिअरिंग कॉलेजच्या एनएसएसचे … Read more

बलात्कार केल्याची धमकी देऊन मॉडेलने उकळली खंडणी

बिबवेवाडी पोलिसांनी मॉडेलवर दाखल केला खंडणीचा गुन्हा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी आलेल्या मॉडेलने बलात्काराची तक्रार करेन, अशी धमकी देऊन फोटोग्राफरकडून खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी येथे राहणाऱ्या एका ४३ वर्षीय फोटोग्राफरने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी एका मॉडेलविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा … Read more

भारती हॉस्पिटल येथे नॅशनल एपिलेप्सी अवेअरनेस दिन साजरा.

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पिलेप्सी आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १७ नोव्हेंबर हा दिवस नॅशनल एपिलेप्सी अवेअरनेस दिन म्हणून साजरा केला जातो. एपिलेप्सी हा मेंदूशी संबंधित आजार आहे. बोलीभाषेत याला मिरगी असे म्हणतात. यामुळे व्यक्तीला वारंवार झटके येऊ शकतात. भारतात अंदाजे १ कोटीहून अधिक लोक या आजाराने प्रभावित आहेत, याबद्दल अनेक चुकीच्या समजुती व … Read more