आवृत्ती , पुणे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर

संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान : २० नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्र न्युज नेटवर्क महाराष्ट्रमध्ये एकाच दिवशी मतदान : २० नोव्हेंबर २०२४निवडणूक निकाल : २३ नोव्हेंबर २०२४निवडणूक अधि सूचना : २२ ऑक्टोबर २०२४उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख : २३ ऑक्टोबर २०२४उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : २९ऑक्टोबर २०२४उमेदवारी अर्जांची छाननी : ३० ऑक्टोबर २०२४उमेदवारी अर्ज माघार … Read more

पीएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

मिळणार २८,८७५ रुपये सानुग्रह अनुदान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत कायम आस्थापनेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर निर्णय झाला असून, संबंधित कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न यातून होणार आहे. पीएमआरडीएच्या कायम आस्थापनेवरील २०२३-२०२४ या वित्तीय वर्षात कार्यरत असणाऱ्या … Read more

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आळंदी देवाची, येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, तसेच शिक्षक … Read more

पूना हॉस्पिटलमध्ये ‘होमिओपॅथी’ विभाग आणि ‘आयुर्वेद’ ओपीडी सुरु

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मागील चार दशकांपासून अत्याधुनिक व वाजवी दरात वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम करत आहे. हीच परंपरा कायम ठेवत, पूना हॉस्पिटलमध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ‘डिपार्टमेंट ऑफ होमिओपॅथी’ आणि ‘नवीन आयुर्वेद ओपीडी’ यांचे उद्घाटन राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक (AYUSH आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) डॉ. भूषण पटवर्धन यांच्या हस्ते … Read more

तुकडेबंदी कायद्याचा भंग करून झालेले जमीन व्यवहार होणार नियमित

राज्य शासनाचा निर्णय, पाच टक्के शुल्क आकारणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात तुकडेबंदी कायद्याचा भंग करून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत झालेले जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार प्रचलित बाजारमूल्याच्या (रेडीरेकनर) ५ टक्के शुल्क आकारून नियमित करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील दोन ते अडीच कोटी लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्धा … Read more

मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या पहिला वर्धापन दिन भूम येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त यश मंगल कार्यालयात विविध मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. मुस्लिम एकता संस्थापक अध्यक्ष असिफ भाई जमादार यांनी संघटनेच्या माध्यमातून अल्पावधीत विविध सामाजिक … Read more

हैदराबाद येथील ७३ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसमध्ये

सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्चचे प्रदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या (आयपीए) वतीने हैद्राबाद येथे नुकत्याच झालेल्या ७३ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसमध्ये सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्चने (एससीपीएचआर) शानदार प्रदर्शन केले. औषधनिर्माण क्षेत्रातील करिअर आणि फार्मास्युटिकल सायन्सला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन केले … Read more

जैन साधू-संतांच्या पदयात्रेला पोलिस संरक्षण मिळणार

विशेष पोलिस महानिरीक्षक देवेन भारती यांचे आदेश महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : जैन साधू-संतांच्या पदयात्रेदरम्यान होणारे अपघात आणि हल्ले टाळण्यासाठी त्यांना पोलिस संरक्षण देण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक देवेन भारती यांनी दिले आहेत. राज्यात जैन साधू-संत पदयात्रा करतात. त्यावेळी महामार्गावर काही अपघात होतात, तसेच काही ठिकाणी असंतुष्ट सामाजिक घटकांकडून जैन साधू-संतांवर हल्ले करण्यात येतात. त्यामुळे … Read more

बोपदेव घाट गँगरेप प्रकरणातील तिन्ही नराधम ताब्यात

पुणे पोलिसांच्या अथक तपासाला मिळाले यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: बोपदेव घाटात एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. या प्रकरणात एका आरोपीला वारजेतून अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित दोन आरोपींचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. हे तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत आणि त्यातील दोघांवर याआधीच कोंढवा पोलीस ठाण्यात … Read more