आवृत्ती , पुणे

मुलाच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरली

खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खडकी परिसरातील सेंट इग्नेशियस चर्च येथून पायी जाणाऱ्या महिलेच्या मुलाची सोन्याची चेन चोरट्यांनी बळजबरीने चोरल्याची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सेंट इग्नेशियस चर्च, खडकी येथून फिर्यादी पायी जात असताना आलेल्या … Read more

धायरीत महिलेने केली दागिन्यांची चोरी

सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: धायरी परिसरातील बारंगणी मळा येथे राहत्या घरात महिलेने दागिने चोरल्याची तक्रार दाखल झाली आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना ७ ते ९ जुलै दरम्यान घडली आहे. फिर्यादी महिलेच्या राधिका रॉयल, एफ विंग, फ्लॅट नं. २०२, बारंगणी मळा … Read more

सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्यावतीने महिलांवरील अन्यायाविरोधात शांतता मोर्चा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पश्चिम बंगालमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील अत्याचार असो की, बदलापूर येथील चिमुकलीवरील अन्याय असो, महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी, महिलांवरील अन्यायाविरोधात जागृती करण्यासाठी सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या (एसएलसी) वतीने बावधन परिसरात शांतता मोर्चा काढण्यात आला. सुर्यदत्त विधी महाविद्यालयापासून एनडीए रोडपर्यंत आणि पुन्हा बवधनमध्ये बॅनर आणि पोस्टर्स हातात घेऊन … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सात वर्षापासुन नाव बदलुन वेगवेगळया शहरांमध्ये राहत असलेला खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला यश आले आहे. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल आहे. फरार आरोपी सुनिल लक्ष्मण पवार (रा. लालचाळ झोपडपट्टी, गोखलेनगर, पुणे) हा गुन्हा केल्यापासून गेले ७ … Read more

दरोडयाच्या गुन्हयाची 12 तासात उकल, 7 आरोपीना अटक

2 लाख 40 हजार 100 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : दरोडयाची गुन्हयाची 12 तासाच्या आत उकल करून 7 आरोपीना अटक करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा, सोलापूर तालुका यांना यश आले आहे. पोलिसांनी 2 लाख 40 हजार 100 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 03 सप्टेंबर रोजी सायंकाळी 06.30 … Read more

सत्वंसरी महापर्व बिबवेवाडी जैन स्थानकमध्ये साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बिबवेवाडी जैन स्थानकात सत्वंसरी महापर्व उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला. यावेळी “क्षमा वीरस्य भूषणम्” हा संदेश देत प. पू. महासती श्री. सुप्रियदर्शनाजी म. सा. यांनी क्षमेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, क्षमा करणे हे वीरांचे लक्षण आहे, आणि क्षमा मागणे किंवा देणे हे बलशाली मनाचे कार्य असते. प्रत्येकाने … Read more

रांगोळी, मेहंदी, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

येरवडा मध्यवर्ती कारागृहात उपक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा महिला कारागृहातील महिला कैद्यांसाठी समता फाऊंडेशन या संस्थेमार्फत आयोजित रांगोळी, मेहंदी, चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सुनिल ढमाळ, अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सदर स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या महिला कैद्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. समता फाऊंडेशन, मुंबई या सेवाभावी संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकी … Read more

रेल्वे प्रवाशांना लुटणारी बिहारी भामट्यांची टोळी जेरबंद

फरासखाना पोलिसांनी ५,७७,१९०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: फरासखाना पोलिसांनी रेल्वे तिकीट बुक करण्याच्या बहाण्याने प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या बिहार राज्यातील १० जणांच्या टोळीला अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण ५,७७,१९०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. २५ ऑगस्ट २०२४ रोजी … Read more

बिबवेवाडीच्या बेपत्ता तीन अल्पवयीन मुलीचा २४ तासात शोध

बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध बिबवेवाडी पोलिसांनी २४ तासांच्या आत घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी शिवतेजनगर, बिबवेवाडी येथून १२, १५, आणि १५ वर्षे वयाच्या तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. … Read more

नीट असेल दृष्टी तरच पाहू सृष्टी : शोभा धारीवाल

मोफत शिबिरात १५०० जणांची नेत्र तपासणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घेणे तसेच डॉक्टरांनी निदानानुसार दिलेला चष्मा नेहमी वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे “नीट असेल दृष्टी तरच पाहू सृष्टी” असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका शोभा धारीवाल यांनी केले. आर. एम. डी. फाऊंडेशनतर्फे ढोले पाटील वसाहत, गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क आणि … Read more