आवृत्ती , पुणे

गुंतवणुकीच्या बहाण्याने १५ लाखांची फसवणूक

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आयपीओत गुंतवणुकीच्या बहाण्याने मांजरी येथे राहणाऱ्या तरुणाची १५ लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फसवणुकीचा प्रकार १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान घडला. अनोळखी व्यक्तीने फिर्यादीशी मोबाईलवरून संपर्क साधला. शेअर खरेदीसाठी विविध बँक खात्यांचे तपशील देत, शेअर तसेच आयपीओ मिळवून … Read more

हॉटेलमध्ये घुसून मालकाला मारहाण

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उमर कॉम्प्लेक्स, ईराणी मार्केट गाडीतळ, येरवडा येथील चायनीज हॉटेलमध्ये घुसून मालकाला मारहाण करून रोकड चोरीची घटना घडली आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास, फिर्यादी यांचा मुलगा हॉटेलमध्ये गल्ल्यावर थांबला असताना, दोन … Read more

गुलटेकडी परिसरात जुन्या वादातून तरुणाचा खून

स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुलटेकडी परिसरात जुन्या वादातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर वार करून खून केला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी (दि. ४) रात्री एकच्या सुमारास घडली आहे. साईबाबा मंदिराजवळील कॅनालशेजारी (गुलटेकडी) सुनिल बाबासाहेब सरोदे (वय … Read more

जुन्या आठवणीत रमले जेष्ठ विद्यार्थी

महाराष्ट्र विद्यालयातील १९८० सालच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९८० साली इयत्ता १० वी ड च्या वर्गात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संत तुकाराम सभागृहात उत्साही वातावरणात संपन्न झाला. या स्नेह मेळाव्यात माजी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक कालखंडातील … Read more

यश मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो : अतुल कुलकर्णी

मूकबधीर विद्यालयात शिक्षक दिन साजरा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : यश मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो. आपले ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करावी लागते. त्यासाठी उच्च पातळीचे परिश्रम व प्रयत्न करण्याचा सल्ला, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिला. “शिक्षक दिना” निमित्त अतुल कुलकर्णी रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधीर विद्यालय, सोलापूर येथे प्रमुख … Read more

आचार्य श्री विजय वल्लभ शाळेत शिक्षक दिन साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आचार्य श्री विजय वल्लभ विद्यालयात गुरुवारी शिक्षक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणेचे माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावल आणि व्यवस्थापन विकास व संशोधन संस्था (IMDR) च्या संचालक डॉ. शिखा जैन यांचा सन्मान करण्यात आला.

श्री वर्धमान जैन तालुका वाचनालयात शिक्षक दिन साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे दि.5 सप्टेंबर रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरधारीलाल तातेड यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, मानद सचिव आनंद पुनमिया, संचालक धीरज कुंकूलोळ, प्रमोद भंडारी, सुजित गुंदेचा, … Read more

दानात समर्पणाची भावना महत्वाची : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त बहुमोल विचारधन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपण जेव्हा देवाला प्रणाम करतो तेव्हा समर्पणाची भावना आपण तोलत नाही. आपल्याकडे जेवढं आहे तेवढं आपण देवाला समर्पित करतो हातचं काही राखून ठेवत नाही आपल्याकडे जे काही आहे ते आपण देवाला समर्पित करतो म्हणूनच देवाला दिलेल्या दानात समर्पणाची भावना महत्त्वाची आहे असे प्रतिपादन पद्मश्री … Read more

समाजसेवी रमणलाल लुंकड कों जैन समाज रत्न सम्मान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सुप्रसिद्ध समाजसेवी रमणलाल लुंकड़ इनको भारत जैन महामंडल द्वारा जैन समाज रत्न पुरस्कार से सम्मानित होंगे। आने वाले 22 सितंबर, 2024 को षणमुखानंद हॉल में भारत जैन महामण्डल द्वारा आयोजित सामूहिक क्षमापना -विश्वमैत्री दिवस एवं जैन समाज रत्न अलंकरण महामहोत्सवरहा हो रहा है। इस समरोह्मे उन्हें जैन समाजरत्न पुरस्कार से … Read more

ऑल इंडिया एग्रो इनपुट डीलर एसोसिएशनकी समस्या होंगी हल

राष्ट्रीय कार्यकारिणी की नवी दिल्ली मे बैठक संपन्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पारगाव : ऑल इंडिया एग्रो इनपुट डीलर एसोसिएशन की दो दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक नई दिल्ली के कांस्टीट्यूशन क्लब ऑफ इंडिया में 29 एवं 30 अगस्त को संपन्न हुई, जिसमें पूर्व केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृति ईरानी, पूर्व वित्त राज्य मंत्री श्री भागवत जी … Read more