आवृत्ती पुणे

सुखसागर में भव्य जुलूस के साथ चातुर्मास प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : उपप्रवर्तक डॉ. प. पू. गौरवमुनीजी म. सा., मौनसाधक प. पू. सौरवमुनीजी म. सा., आत्मसाधक प. पू. सार्थकमुनीजी म. सा., प.पू. सक्षममुनीजी म. सा., सौम्य साधिका प. पू. पुण्यस्मीताजी म. सा., मधुर व्याख्यानी प. पू. प्रणिधीजी म. सा., ज्ञानपिपासू नवदीक्षिता साध्वी प. पू. संप्रक्षाजी म. सा. आदि ठाणा का मंगल प्रवेश … Read more

डॉ. राजश्री जी म.सा. आदि ठाणाका चातुर्मास मंगलमय प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री वर्धमान जैन श्रावक संघ आकुर्डी- निगडी- प्राधिकरण के प्रांगण मे राजस्थान सिंहनी उपप्रवर्तिनी संथारा साधिका प. पु. श्री चारित्र्यप्रभाजी एवं उपप्रवर्तिनी डॉ.दर्शनप्रभाजी म.सा. की सुशिष्याएं डॉ. राजश्रीजी म.सा., डॉ.मेघाश्रीजी म.सा., साध्वी समिक्षाश्री जी म.सा., साध्वी ज़िनाज्ञाश्रीजी म. सा. आदि ठाणा ४ का बडे धुमधामके साथ श्रावक अशोक सागर तातेड … Read more

गाेडवाड भवन येथे चार्तुमास प्रवेश उत्साहात

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : चार्तुमास निमित  शुक्रवार पेठ येथील श्री गाेडवाड जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघ येथे याेगनिष्ठ प. पू. आचार्य श्री विजय केशरसुरीश्वरजी महाराज समुदायच्या प. पू. साध्वीजी विनयप्रभाश्रीजी, महाराष्ट्र दिपीका यशप्रभाश्रीजी, प. पू. अरिहंत प्रभाश्रीजी तथा प. पू. अपूर्वश्रीजी म. सा. यांचा भव्यदिव्य असा प्रवेश झाला. या वेळी गाेडवाड ट्रस्टच्या वतीने सर्वांचे … Read more

चौसाळा येथे चातुर्मास प्रवेश संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता चौसाळा : कर्नाटक केसरी प. पु. गणेशलालजी म. सा. यांच्या सुशिष्या प.पू. कुसुमकवरजी म. सा., प. पू .अरुणप्रभाजी म. सा. यांचा बीड जिल्ह्यातील चौसाळा येथे चातुर्मास प्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्रातील अनेक जैन श्रावक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्यातील श्रुतभवन संशोधन केंद्राला परदेशी प्राध्यापकांची भेट

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : येथील श्रुतभवन संशोधन केंद्रात केनिया, आफ्रिका, नेपाळसह विविध देशातून आलेल्या प्राध्यापकांची बैठक झाली. इंटरनॅशनल स्कूल फॉर जैन स्टडीजचे निर्देशक श्रीनेत्र पांडे, डॉ. के. के. नौलाखा आणि भारतातील विविध विद्यापीठांतील प्राध्यापकांनी बुधवारी श्रुतभवनला भेट दिली. गणिवर्य श्री वैराग्यरतिविजयजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली श्रुतभवन संस्थेमध्ये प्राचीन हस्तलिखितांवर संशोधनाचे कार्य सुरु आहे. आपल्या संशोधनासाठी … Read more

बिबवेवाडी जैन स्थानक मे भव्य चातुर्मास मंगल प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : डॉ. प. पू. श्री ज्ञानप्रभाजी म. सा. इनकी सुशिष्या प. पू. श्री पुष्पचुलाजी म. सा., प. पू. श्री सुप्रियादर्शनाजी म. सा., प. पू. श्री नियमदर्शनाजी म. सा., प. पू. श्री प्रियलदर्शनाजी म. सा., प. पू. श्री अंशुश्रीजी म. सा. आदि ठाणा का चातुर्मास मंगल प्रवेश भव्य जुलूस के साथ संपन्न … Read more

मुंबई कारागृहात कैद्यासाठी संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई मध्यवर्ती कारागृहात कारागृह सुरक्षेकरीता सी.सी.टी.व्ही. यंत्रणा व कैद्यासाठी सत्संग फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन अभिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे-1 यांच्या हस्ते पार पडले. कारागृह विभागाची सुत्रे अभिताभ गुप्ता यांनी हाती घेतल्या पासून कारागृहात विविध नाविन्यपुर्ण उपक्रमास सुरुवात … Read more

मोबाईल टॉवर वरील अँटिन्याची चोरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चोरटे कधी काय चोरतील याचा नेम नाही. आता गजबजलेल्या रस्त्यावर्रील मोबाईल कंपनीच्या उंच टॉवर वरील दोन किमती अँटिना चोरीस गेल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे. बिल्डिंगवरील हे दोन अँटिना एअरटेल कंपनीचे आहेत. त्यामुळे मोबाईल धारक ग्राहकांना सेवा देण्यात येते. त्यांची किमत १,२०,००० हजार आहे. ८ जुलै रोजी हा प्रकार घडला … Read more

आईच्या स्मरणार्थ भूममध्ये वृक्ष लागवड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम येथील समर्थ नगर भागात राहणारे अनिल, सुनील व हरिभाऊ दत्तोपंत महामुनी यांच्या आई इंदुबाई दत्तोपंत महामुनी यांचे ०८ जुलै २०२४ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. महामुनी बंधूच्या मुलांनी आपल्या आजीच्या स्मृती जाग्या राहाव्यात यासाठी भूम ग्रीन चळवळी माध्यमातुन आज रक्षा विसर्जन करून आलमप्रभु देवस्थानच्या परिसरात आंब्याचे झाडाचे रोपण … Read more

जीतो चिंचवड-पिपरी चॅप्टरला दोन गोल्डन अवॉर्ड

मुख्य विंगमध्ये शिक्षण, तर युवा विंगमध्ये सेवा श्रेणीमध्ये सन्मान पुणे : जीतोच्या ROM झोनमध्ये चिंचवड-पिंपरी चॅप्टरला एक नव्हे, तर तब्बल दोन गोल्डन अवॉर्ड मिळाले आहेत. जीतोच्या ROM झोनमध्ये मुख्य आणि युवा अशा दोन विंगमध्ये दोन गोल्डन अवॉर्ड मिळाले असून, यानिमित्त सदस्यांचे, स्वयंसेवकांचे आणि समर्थकांचे कोतुक होत आहे. मुख्य विंगमध्ये आपल्या सदस्यांसाठी अनेक औद्योगिक भेटी आयोजित … Read more