आवृत्ती पुणे

रनिंग स्पर्धेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त छावा प्रतिष्ठान बार्शीतर्फे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : छावा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवशक्ती मैदान या ठिकाणी आयोजित केलेल्या रनिंग स्पर्धेमध्ये शेकडो युवक-युवती उत्साहात सहभागी झाले. या स्पर्धा यशस्वीरीतीने पार पडल्या. या अंतर्गत 1600 मीटर मुलांसाठी व 800 मीटर मुलींसाठी रनिंग स्पर्धेचे आयोजन … Read more

103 वयाच्या चंद्रभानजी भन्साळी यांनी केले मतदान

मतदान करण्याचे सर्वांना आवाहन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे शहर लोकसभेसाठी निवडणूक उद्या 13 मे रोजी होणार आहे.या निवडणुकीत सर्वांनी सहभाग घ्यावा व आपली लोकशाही बळकट करावी असे आवाहन 103 वर्षाचे मतदार चंद्रभानजी भन्साळी यांनी केले आहे. यावेळी भारतीय निवडणूक आयोगाने वयाचे 85 पूर्ण करणाऱ्या मतदार राजाचे घर बसल्या मतदान करण्याची सोय उपलब्ध … Read more

राजस्थानी प्रवासी मंच पुणे द्वारा राजस्थान के मुख्यमंत्री भजनलाल शर्मा का सन्मान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भाजपा के पुणे से उम्मीदवार भूतपूर्व महापौर मुरलीधर मोहोळ के प्रचारार्थ शुभारंभ लॉन्च में राजस्थानी प्रवासी मंच द्वारा आयोजित चुनावी सभा में राजस्थान के मुख्यमंत्री भजनलाल शर्मा का सन्मान किया गया, इस अवसर पर प्रदेश जैन प्रकोष्ठ उपाध्यक्ष प्रकाश बाफना, प्रविण ओसवाल, पंकज मेहता, भाजपा व्यापारी आघाड़ी … Read more

‘सूर्यदत्त’ च्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्यातून मतदान जागृती

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरु असून, येत्या मंगळवारी (१३ मे) पुण्यासह देशाच्या अन्य भागात मतदान होत आहे. सक्षम व सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणे महत्वाचे आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यभरात मतदानाचा टक्का वाढवण्याकरिता मतदान जनजागृती अभियान राबविले जात असून, विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्यालाच अनुसरून पुण्यातील … Read more

पत्थर गढ़ जाए तो मूर्ति बन जाता है, पात्र को अच्छा गुरु मिल जाए तो जीवन विकसित हो जाता है – पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : श्री राजस्थानी जैन श्वे.मु.संघ इचलकरंजी में पहली बार वर्षीतप का आयोजन हुआ। जिसमें 118 भाई-बहन शामिल हुए। 425 दिन की तपस्या में 225 उपवास और 200 बियासणा किये गये। श्रीसंध की ओर से प्रातःकालीन बियासणा की सुन्दर भक्ति हुई। तपस्वियों को शत्रुंजय तीर्थ, हस्तिनापुर तीर्थ, शंखेश्वर तीर्थ … Read more

मंदिर परिसरातील हागणदारी बंद करा

वीरशैव लिंगायत समाजाची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : भूम शहरांमधील बाजार तळाजवळ असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाचे गुरु वीर स्वामी मठ मंदिर परिसरातील प्रातविधी मुळे होणारी घाण (हागणदारी) बंद करण्याची मागणी वीरशैव लिंगायत समाज भूमच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. भूम शहरातील बाजार तळाजवळ वीरशैव लिंगायत समाजाचे गुरुविर स्वामी … Read more

महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : भूम येथील मन्मथ स्वामी मंदिरामध्ये श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. महादेव मनगिरे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सिद्धेश्वर मंनगिरे, विजयकुमार सोलापूरे, संजय होळकर, चंद्रकांत गवळी, धनंजय शेटे, प्रभाकर शेटे, महेश मनगिरे, श्रीकांत नकाते, अमीत होळकर, रवींद्र होळकर, ओम … Read more

हांडेवाडी ट्रेड मार्केट को ग्राहकों का भारी प्रतिसाद!

43 वर्षों की परंपरा पर ग्राहकोंने जताया अतूट विश्वास महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : उद्योग और व्यापार को गती देने के लिए संतोष ग्रुप के द्वारे पुणे के हांडेवाडी ट्रेड मार्केट में अनेकानेक उद्यमियों ने निवेश का सुवर्ण अवसर प्राप्त किया है। अक्षय तृतीया के शुभ अवसर पर इस प्रकल्प को ग्राहकों … Read more

ऋषभदेव जैन मंदिर शताब्दी महोत्सव ध्वज सोहळा उत्साहात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : सोमवार पेठेतील श्री. जैन श्वेतांबर ऋषभदेव जैन मंदिर स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याने मंदिर ट्रस्ट व सकल जैन समाजाच्या वतीने ऋषभदेव शताब्दी महोत्सव ध्वज सोहळा व जैन तपस्वीच्या तप पारणे उपवासपूर्ती सोहळा जैन मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी परम पूज्य आचार्य श्री. विजय विज्ञानप्रभसूरीश्वरजी महाराज, … Read more

तपस्वियों को वर्षीतप करने से पहले भगवान से समता और माधुर्य के गुणों की प्रार्थना करनी चाहिए – पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : श्री राजस्थानी जैन श्वे.मू संघ इचलकरंजी के तत्वावधान में पंन्यास राजरक्षितविजयजी, पंन्यास नयरक्षितविजयजी आदि साधु-साध्वीजी की पावन निश्रा में 118 तपस्वियों का पारणा ललवाणी परिवार द्वारा श्रेयांस कुमार के रूप में पंचरत्न सांस्कृतिक भवन में कराया गया। पं. राजरक्षितविजयजी ने विशाल जनसमुदाय को बताया कि वर्षीतप की … Read more