आवृत्ती , पुणे

महाशिवरात्रीनिमित्त सिद्धिविनायक गणेश मंडळाकडून प्रसादाचे वाटप

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : येथील तीन कंदील चौक सिद्धिविनायक गणेश मंडळ यांचेकडून सालाबादप्रमाणे याहीवर्षी महाशिवरात्रीनिमित्त साकाळी २०० किलो साबुदाणा खिचडी वाटप व सायंकाळी २०० लिटर मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. या वेळी माजी मंत्री ॲड. दिलीप सोपल यांनी सदिच्छा भेट दिली व उपस्थित भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देवून मसाला दूधाचे वाटप … Read more

व्यक्तीमत्वाचे सौंदर्य हे ज्ञानाचे सौंदर्य : मेधा कुलकर्णी

दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने ‘व्यापार सरिता गौरव पुरस्कार’ प्रदान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : व्यक्तीमत्वाचे सौंदर्य हे ज्ञानाचे सौंदर्य असते असे मनोगत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कौटुंबिक व्यवसायामध्ये सक्रीय सहभाग नोंदविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने ‘व्यापार सरिता गौरव पुरस्कार’ देऊन … Read more

स्त्रीला सन्मान आणि अधिकार मिळायला हवा : डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : स्त्रीला सन्मान आणि अधिकार मिळायला हवा असे मनोगत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ६ मार्च रोजी राज्यस्तरीय कारागृह महिला अधिकारी, कर्मचारी परिषद उदघाटन आणि महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी सन २०२२ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन विधान परिषदेच्या उपसभापती … Read more

पुणे विभागीय आयुक्तांचा सन्मान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुण्याचे नवीन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांचा सकल जैन समाजाच्या वतीने अमित पारस मोदी यांनी सन्मान केला.

संगीता ललवाणी को वुमन आंत्रप्रिन्यूअर अवार्ड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जीतो एपेक्स लेडीज विंग की चैयरमेन और एमडी गोल्डमार्ट ज्वेलर्स की संगीता ललवाणी को बिटिया फाउंडेशन एवं झांसी की रानी प्रतिष्ठानद्वारा वुमन आंत्रप्रिन्यूअर अवार्ड से सम्मानित किया गया। महिला दिवस की पूर्व संध्या पर श्रमिक पत्रकार संघ, गाजवे चौक में आयोजित भव्य समारोह में उनकी विशिष्ट समाज … Read more

संचेती ट्रस्ट वतीने कामगार महिलांना साडी वाटप

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : स्व.इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने गरजू कामगार महिलांना साडी वाटप करण्यात आले. राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, आयोजक अभय संचेती, संतोष नांगरे, रायकुमार नहार, राजेंद्र बाठीया, उत्तम बाठिया, चंद्रकांत मानकर, मंगला संचेती, … Read more

अपघातातील वारसांना ९८ लाखांची नुकसान भरपाई

जीप व कार मध्ये झाला होता अपघात : धाराशीव जिल्ह्यातील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : अपघातातील मृताच्या वारसास 98 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली असून 16 डिसेंबर 2019 रोजी जीप व मोटार सायकलचा अपघात झाला होता. जीप व मोटार सायकलच्या अपघातामध्ये दुचाकीवरील बाळासाहेब घुटे (शिक्षक),(रा.ईडा, ता.जि. बीड) यांचा अपघाती मृत्यू … Read more

उपाध्याय प. पु. प्रविणऋषिजींना आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री संघाची विनंती

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : आकुर्डी – निगडी – प्राधिकरण जैन श्रावक संघाच्या पदाधिकार्यांनी संघाध्यक्ष सुभाष ललवाणी यांच्या नेत्रुत्वात उपाध्याय प्रवर पु. प्रविणऋषिजी म.सा व मधुर गायक पु. तिर्थेषऋषिजी म.सा. यांच्या दर्शनाचा, प्रवचनाचा, मंगलपाठाचा लाभ आलेफाटा येथे घेत २० मार्च ते ४ एप्रिल २०२४ च्या पिंपरी-चिंचवड येथील वास्तव्यादरम्यान आकुर्डी-निगडी-प्राधिकरण स्थानक भवनात येण्याची … Read more

इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक

डॉ. डी.वाय. पाटील महाविद्यालयात राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल पिंपरी चिंचवड : आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील औषध निर्माण महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ प्रायोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तळेगाव महाविद्यालयाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला. राज्यभरातील ४१ पदविका औषध निर्माण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. … Read more

शासन आपल्या दारी उपक्रमाला जोरदार प्रतिसाद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत भूम तालुक्यातील विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने ६ मार्च रोजी भूम येथील आठवडी बाजार झोलापूर मारुती जवळ एक दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी पारधी, विमुक्त जाती-जमाती, वडर, कैकाडी, मसान जोगी, डवरी सापवाले, घिसाडी, कोल्हाटी, कुरमुऱ्या वाले व भटक्या समाजाच्या लाभार्थ्यांना … Read more