आवृत्ती पुणे

दानशूर उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांचा सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : दानशूर उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांचा पंच परमेष्टी प्रतिष्ठान शांतीनगर जैन श्रावक संघ व गौतम निधीच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी युवा उद्योगपती आदित्य धारिवाल, जैन कॉन्फरन्सचे सुनील बाफना, संघाचे अध्यक्ष दिलीप कटारिया, रोहित बोराना, गोकुळ रुणवाल, राहुल कर्नावट, दिलीप गुगळे व महाराष्ट्र जैन वार्ताचे संपादक अभिजीत … Read more

तानाजी सावंत यांच्या बालेकिल्लात धडाडणार उद्धव ठाकरे यांची तोफ

8 तारखेला भूम शहरात जाहीर सभेचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : तानाजी सावंत यांच्या बालेकिल्लात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. भूम परंडा व वाशी मतदारसंघात ते 8 तारखेला सभेसाठी दाखल होणार आहेत. … Read more

शिवराज जाधव आणि भावना चौधरी ठरले राष्ट्रीयस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेते

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल पिंपरी चिंचवड : आकुर्डी स्थित डॉ. डी वाय पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी शिवराज जाधव आणि भावना चौधरी हे राष्ट्रीय स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेते ठरले आहे. किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, नागपूर तसेच राष्ट्रीय फार्मसी शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पस्तीस हजार रुपये रोख, … Read more

अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्यावर छापा

2 लाख 32 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : चोरून अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्याविरूध्द छापा कारवाई करण्यात आली. ही कामगिरी सोलापूर तालुका, पोलीस ठाण्याने केली. राजु पवार (रा.मुळेगाव तांडा ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापूर), मनोज पवार (रा.मुळेगाव तांडा ता.दक्षिण सोलापूर) गोविंद राठोड (रा.मुळेगाव तांडा ता.दक्षिण सोलापूर) शिवाजी राठोड (रा.मुळेगाव तांडा … Read more

माझी शाळा सुंदर शाळा अभियानात रवींद्र हायस्कूल अव्वल

तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय क्रमांक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात रविंद्र हायस्कूलने तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत पुन्हा एकदा यशाचा झेंडा रोवला. या अभियानात तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर असे मूल्यांकन करण्यात आले होते. या मूल्यांकनात ही … Read more

भूममधून 120 रामभक्त रामलल्लाच्या दर्शनाला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : अयोध्येतील प्रभू श्री रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भूम तालुक्यातून तब्बल 120 रामभक्त रवाना झाले आहेत. हे सर्वजन भूम शहरातून प्रभू श्रीरामाचा जय जयकार करत मार्गस्थ झाले. प्रभू श्रीरामलल्लाचे दर्शन घडवून आणण्याची संधी भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, जिल्हाध्यक्ष संताजी चालूक्य पाटील, … Read more

महिलाओ ने कि ‘मिस्टर मिल्क’ कि औद्योगिक टूर

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : जितो लेडीज विंग पुणे कि तरफ से ‘मिस्टर मिल्क’ कि औद्योगिक टूर आयोजित कि गयी। महिला सप्ताह श्रृंखला का यह दूसरा कार्यक्रम था। इसमे 35 महिलाओं की उपस्थिति थी। औद्योगिक यात्रा निदेशक लीना भंडारी ने इस यात्रा का सुंदर आयोजन किया। मिस्टर मिल्क एक गिर गाय फार्म … Read more

रसिकलाल धारीवाल यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

११०० रक्तदात्यांनी केले रक्तदान : प्रकाश धारीवाल मीत्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल शिरुर : प्रसिद्ध दानशूर उद्योगपती स्व. रसिकलाल धारीवाल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक १ मार्च २०२४ रोजी प्रकाश धारीवाल मित्र परीवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात ११०० जणांनी रक्तदान करत शिरुर शहरात रक्तदानाचा विक्रम केला. याच कार्यक्रमात पर्यावरण जनजागृती … Read more

भूममध्ये बुधवारी शासन आपल्या दारी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दिनांक ६ मार्च रोजी आठवडी बाजार झोलापूर मारुती जवळ भूम येथे व ७ मार्च रोजी भुम तालुक्यातील गोलेगाव पारधी वस्ती येथे एक दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी, पारधी, विमुक्त जाती जमाती, वडर, कैकाडी, मसाण जोगी, डवरी, सापवाले, घिसाडी, कोल्हाटी, कुरमुऱ्या … Read more

वार्षिक स्नेहसंमेलन ‘दृष्टी २०२४’ चे यशस्वी आयोजन

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी तर्फे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल पिंपरी चिंचवड : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी, पुणे येथे वार्षिक स्नेहसंमेलन ” दृष्टी २०२४ ” चे रंगतदार आयोजन करण्‍यात आले होते. या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या सप्ताहात मेहंदी, नेलआर्ट, सॅलड … Read more