आवृत्ती , पुणे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

३०० व्या जयंतीनिमित्त भाजपच्या भूम कार्यालयात अभिवादन सोहळा महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रिय, आदर्श प्रशासक आणि समाजसुधारक होत्या. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भूम येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी विविध … Read more

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. या कार्यक्रमास माजी आमदार राहुल भैय्या मोटे, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी नगराध्यक्ष … Read more

पुण्यात घरावर बुलडोझर कारवाई

अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे घर जेसीबी लावून केले जमीनदोस्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तर प्रदेशात योगी सरकारने गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर कारवाईचा धडाका लावून देशभरात कारवाई म्हणजे काय असते, हे दाखवून दिले. पहलगाम येथील हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांची घरे सरकारने बुलडोझर लावून जमीनदोस्त केली. पुणे पोलिसांनी या कारवायांपासून स्फूर्ती घेऊन असेच त्रासदायक ठरणारे ठिकाण जेसीबी लावून … Read more

वारकऱ्यांसाठी समूह विमा योजना लागू – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

आषाढी वारीसाठी वैद्यकीय सुविधा, टोलमाफी, रुग्णवाहिका, आयसीयू, नोडल अधिकारी आणि स्वच्छतेवर भर महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुंबई : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य शासनातर्फे समूह विमा योजना राबवण्यात येणार असून, यंदाही वारी मार्गावर आरोग्य सुविधा, टोलमाफी आणि अन्य आवश्यक व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल … Read more

सादड़ी की नेहा ने किया पाली जिले में प्रवेशिका वर्ग में पहला स्थान

महाराष्ट्र जैन वार्ता पाली : सादड़ी कस्बे की सेठ मोतीलालजी व हिराचंदजी परमार राजकीय वरिष्ठ उपाध्याय संस्कृत विद्यालय, सादड़ी की छात्रा नेहा पुत्री अशोक कुमार ने प्रवेशिका परीक्षा में पूरे पाली जिले में 95.50% अंक प्राप्त कर जिला मेरिट में प्रथम स्थान प्राप्त किया है। छात्रा की इस उत्कृष्ट उपलब्धि पर सादड़ी वासी पुणे स्थित … Read more

तोतया महिला वकिलाविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

जावयाविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगून महिलेला लुबाडले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सुनेने बलात्काराची तक्रार महिला आयोगाकडे केली आहे, तुम्हाला अटक होईल, अशी भीती दाखवून अहिल्यानगर येथील एका शेतकऱ्याकडून ६ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तोतया महिला वकिलाने अशाच प्रकारे आणखी एका महिलेला लुबाडल्याचे उघडकीस आले आहे. स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा. … Read more