बनावट व्हॉट्सअॅप अकाऊंटद्वारे फसवणुकीचा प्रयत्न
प्रकाश धारीवाल यांच्या नावाचा गैरवापर : कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रसिद्ध उद्योजक प्रकाश रसिकलाल धारीवाल यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप अकाऊंट तयार करून एका अज्ञात व्यक्तीने आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात धारीवाल यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे … Read more