आवृत्ती , पुणे

हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिरात 1008 बाटल्या संकलित

पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ दुगड ग्रुप व निर्झरा ग्रुपच्या वतीने सलग पाचव्या वर्षी आयोजित भव्य रक्तदान शिबिराला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल 1008 बाटल्या रक्त संकलित करून नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली. हे रक्तदान शिबिर आदिनाथ जैन स्थानक, पुणे येथे … Read more

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

गुंडांच्या टोळक्याने घरात घुसून केली तोडफोड; फॉरेस्ट पार्कमधील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट एस.टी. बसस्थानकावर तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले असताना, भर रस्त्यात लघुशंका करून माज दाखविणाऱ्या श्रीमंत बापाच्या दिवट्याच्या प्रकाराचा सर्वच पुणेकरांनी निषेध केला. अशा पार्श्वभूमीवर आता एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून गुंडांच्या टोळक्याने घरात घुसून तोडफोड … Read more

क्रीडा साहित्य फ्रँचायझी मिळवून देण्याच्या नावाखाली गंडा

११ लाख ३५ हजारांची फसवणूक; शुक्रवार पेठेतील घटना पुणे : क्रीडा साहित्याची फ्रँचायझी व ग्राहक मिळवून देतो, असे आमिष दाखवून भामट्यांनी विश्वास संपादन करून ११ लाख ३५ हजार २५० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी जैनम राजेश शहा (वय २८, रा. शुक्रवार पेठ, शिंदे आळी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार ३० सप्टेंबर … Read more

SDM डायग्नोस्टिक सेंटरचे भव्य उद्घाटन संपन्न

पिंपळे निलखमध्ये अत्याधुनिक PET SCAN सेंटर सुरू महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : SDM डायग्नोस्टिक सेंटर, पिंपळे निलख येथे PET SCAN सेंटरचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. या सोहळ्यास फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया आणि सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. सत्यशील नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, जेपी गुरुदेव महाराज यांच्या पवित्र आशीर्वादाने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. … Read more

संत सद्गुरू बाळू मामाच्या पालखीचे पारगाव येथून प्रस्थान

आठ दिवसांच्या मुक्कामानंतर नगर प्रदक्षिणेसह भाविकांचा उत्स्फूर्त निरोप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे २८ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी संत सद्गुरू बाळू मामांच्या पालखीचे आगमन झाले होते. आठ दिवसांचा मुक्काम आटोपून ८ मार्च रोजी नवव्या दिवशी पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. गावकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात नगर प्रदक्षिणा काढून पालखीला निरोप दिला. कोल्हापूर … Read more

श्री ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी महिला सन्मान व मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या पत्नी मंजुश्री वडगावकर, प्रसिद्ध निवेदिका स्वप्ना भुजबळ मॅडम, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका … Read more

गोडवाड़ संघ के नूतन गोडवाड़ भवन का भूमिपूजन एवं प्राचीन भवन गिराने का मुहूर्त संपन्न

धार्मिक उल्लास के बीच विधिवत संपन्न हुआ शुभ आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : गोडवाड़ जैन संघ द्वारा आयोजित भव्य कार्यक्रम में नूतन गोडवाड़ भवन के भूमिपूजन एवं प्राचीन भवन के विधिवत गिराने का मुहूर्त विधिपूर्वक संपन्न हुआ। इस शुभ अवसर पर भारत सरकार द्वारा पद्मश्री से सम्मानित एवं महाराष्ट्र सरकार के विशेष राजकीय अतिथि, … Read more

आचार्य विजय वल्लभ सुरीश्वर यांचे शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदान

जैन समाजाच्या प्रगतीचा दृढ पाया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ११० वर्षांपूर्वी आचार्य भगवंत पंजाब केसरी विजय वल्लभ सुरीश्वर यांनी जैन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प केला. समाजाच्या काही घटकांचा विरोध असतानाही त्यांनी शिक्षण आणि संस्कार यांचा संगम साधत समाजाला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन पद्मश्री नित्यानंद सुरीश्वर यांनी केले. श्री महावीर जैन विद्यालयातर्फे … Read more

दानवीर उद्योगपति प्रकाश धारीवाल का जन्मदिन हर्षोल्लास से संपन्न

समाजसेवा और दानशीलता में अग्रणी भूमिका महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दानवीर उद्योगपति प्रकाश धारीवाल का जन्मदिन पुणे के आदिनाथ जैन स्थानक में उत्साहपूर्वक मनाया गया। इस विशेष अवसर पर इंदौर के प्रसिद्ध उद्योगपति राजेशजी मेहता मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहे। कार्यक्रम में आदिनाथ जैन श्रावक संघ के अध्यक्ष अनिल नाहर, महाराष्ट्र न्यूज … Read more

भेसळयुक्त पनीर बनविणार्‍या कारखान्यावर छापा

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : ११ लाख ५६ हजारांचा माल हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मांजरी येथील एका शेतामधील गोदामात सुरु असलेल्या भेसळयुक्त पनीर कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक व अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. त्यात तब्बल ११ लाख ५६ हजार ६९० रुपयांचा माल आढळून आला. गुन्हे शाखेच्या युनिट ६ … Read more