आवृत्ती , पुणे

बार्शीतील बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओची कारवाई

४४ दुचाकींवर ३ लाख ९८ हजारांचा दंड महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) बार्शी शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कडक दंडात्मक कारवाई करीत आहे. या मोहिमेदरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४४ दुचाकींवर एकूण ३ लाख ९८ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शनिवार, १८ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत … Read more

पोदार फिनिक्स लर्निंग स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात शिवचरित्राचा जागर

विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत पारितोषिके : शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : पोदार फिनिक्स लर्निंग स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग साकारत शिवचरित्राला नवसंजीवनी दिली. विद्यार्थ्यांच्या अभिनय कौशल्याने शिवकालीन इतिहास जिवंत झाला. कार्यक्रमात जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सोलापूरचे उपआयुक्त विजय कबाडे, संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली कबाडे, सचिव संदीप … Read more

कोंम्बींग ऑपरेशन दरम्यान अवैध हुक्का पार्लरवर कारवाई

हॉटेल स्वे, मुंढवा येथे छापा : हुक्का साहित्य जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत दि. १८ जानेवारी २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास कॉम्बींग ऑपरेशन दरम्यान हॉटेल स्वे येथे अवैध हुक्का पार्लरवर छापा टाकून कारवाई करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखा युनिट ०५ च्या पथकाने हुक्का पुरवण्याचे साहित्य जप्त केले. पोलीस अंमलदार … Read more

अट्टल गुन्हेगाराकडून दोन पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी, तडीपार असतानाही शहरात मुक्काम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तडीपार असतानाही शहरात येऊन राहणार्‍या आणि पिस्तुल बाळगणार्‍या अट्टल गुन्हेगाराकडून सिंहगड रोड पोलिसांनी दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. बाळू धोंडिबा ढेबे (वय २७, रा. राम मंदिराजवळ, जनता वसाहत) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. बाळू ढेबे हा सराईत … Read more

JITO JOBS द्वारा अप्रैल में होगा नेशनल JOBS फेयर

10,008 नौकरियां देने का लक्ष्य : युवाओं को अच्छा रोजगार देकर सक्षम बनाने का संकल्प महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO JOBS की ओर से अप्रैल में नेशनल जॉब फेयर का आयोजन किया जाएगा। इसका उद्देश्य पूरे भारत में 10,008 युवाओं को नौकरियां उपलब्ध कराना है। जीतो जॉब्स अॅपेक्स कमेटी की बैठक शनिवार (11 जनवरी) … Read more

JITO JBN क्रिकेट लिग 4 का आयोजन

28 जनवरी को होगा ऑक्शन : 9 फरवरी को होंगे मैच महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के नेतृत्व में जीतो का बिज़नेस नेटवर्क वर्टिकल JBN का क्रिकेट लीग का भव्य आयोजन ९ फरवरी को किया जा रहा है और ऑक्शन सेरेमनी २८ जनवरी कों … Read more

इलेक्ट्रिक बाईकबरोबर फोटो काढून घेऊन बाईक दिल्याचे भासविले

परस्पर कर्ज घेऊन केली फसवणूक : शुष्को युनिकॉर्नच्या चालकांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : इलेक्ट्रिक बाईकसाठी कर्ज मंजूर करून बाईक देतो, असे सांगून त्या बाईकबरोबर फोटो काढून घेतले. त्यानंतर ते फोटो फायनान्स कंपनीला पाठवून ग्राहकांना गाड्या दिल्याचे भासवून त्यांच्या कर्जाचा अपहार केला. शुष्को युनिकॉर्न प्रा. लि. च्या चालकांनी ५ लाख ५६ हजार रुपयांची … Read more

2025 मध्ये या दिवशी बार्शी शहरात होणार नाही मांस विक्री

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने वर्ष २०२५ साठी नगरपरिषदेच्या क्षेत्रातील कत्तलखाने आणि मांस विक्रीसाठी काही महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत. यानुसार, २०२५ सालातील विशिष्ट दिवसांवर जनावरांची कत्तल व मांस विक्री पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगरपरिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार खालील १७ दिवसांवर बंदी राह 1. प्रजासत्ताक दिन – … Read more

मेट्रोच्या जागेतील ५० झोपड्या महापालिकेने हटविल्या

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर दिवाणी न्यायालय (सिव्हिल कोर्ट) मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या डेंगळे पुलाजवळ उभारण्यात आलेल्या ५० झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. मेट्रोच्या जागेत या बेकायदा झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी पुणे मेट्रोच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली होती. शहरातील रस्त्यांवर वाढत असलेले अतिक्रमण, बेकायदा फेरीवाले तसेच अनधिकृत बांधकामे यावर कारवाई करण्याबाबत चर्चा … Read more