आवृत्ती , पुणे

अ‍ॅक्सिस बँकेचा डेटा चोरून मागितली खंडणी

कंपनीच्या कर्मचार्‍याचे कृत्य २० टक्के हिस्सा आणि २५ लाख रुपयांची मागितली खंडणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अ‍ॅक्सिस बँकेसाठी संपूर्ण भारतात कलेक्शन सर्व्हिसेस पुरवणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या एका कर्मचार्‍याने कंपनीचा मास्टर पासवर्ड, बँकेचा डेटा आणि कामगारांची माहिती चोरून खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने कंपनीत २० टक्के हिस्सा आणि २५ लाख रुपयांची मागणी केली … Read more

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक

बीडच्या विशेष तपास पथकाला यश, पुण्यातून घेतले ताब्यात महाराष्ट्र नुज नेटवर्क पुणे : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार घोषित केलेल्या तिघांपैकी दोघांना पकडण्यात बीडच्या विशेष तपास पथकाला मोठे यश आले आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे सुदर्शन चंद्रभान घुले (वय २६, रा. टाकळी, ता. केज) आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे (वय २३, रा. टाकळी, ता. … Read more

वितरकांनो, दुचाकी खरेदीदारांना हेल्मेट द्या, अन्यथा कारवाई

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकी वाहनाची खरेदी केल्यानंतर वाहन वितरकाने खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. या निर्णयाची वितरकाने काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असून हेल्मेट न दिल्यास संबंधित वाहन वितरकावर कारवाई केली जाणार आहे. शिवाय वितरकांकडून हेल्मेट देताना जास्तीचे पैसे आकारु नये, असा आदेश परिवहन विभागाकडून काढण्यात आला आहे. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. … Read more

विश्वजीत देशपांडे यांचा सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री श्वेतांबर जैन मुक्ति पूजक संघाच्या वतीने विश्वजीत देशपांडे यांची “अमृत संस्था” या शासकीय सल्लागार समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. हा सोहळा आराधना भवन, माणिक बाग, निरंजन पार्क येथे पार पडला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जैन मंदिराचे अध्यक्ष भरत … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नो युवर आर्मी’ मेळाव्याचे उद्धाटन

राष्ट्रीय सुरक्षिततेच्याबाबत भारतीय सैन्यदल सक्षम : मुख्यमंत्री महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारत देश राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्यबाजूने मजबूत आहे; भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भूजल व वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्यदल सक्षम आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ‘समर्थ भारत सक्षम सेना’ या प्रेरक … Read more

वाराणसी-अयोध्या भव्य तीर्थ यात्रा का सफल आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बनासकांठा विसा ओसवाल संघ संचालित बनासकांठा युवक मंडल द्वारा वाराणसी-अयोध्या की भव्य तीर्थ यात्रा का आयोजन किया गया, जिसमें कुल 235 यात्री सम्मिलि इस यात्रा के मुख्य लाभार्थी चिंतामणी ट्रांसपोर्ट, पुणे के प्रमुख पारसमलजी लुंकड और उनका परिवार था। यह भव्य यात्रा 24 दिसंबर 2024 से 31 दिसंबर 2024 तक … Read more

डॉ. मनमोहन सिंग यांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांची भावना; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे श्रद्धांजली सभा आयोजित महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे नव्या पिढीसाठी आदर्श मार्गदर्शक असून, त्यांचे विचार आचरणात आणणे ही आजची गरज आहे, असे मत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले. सूर्यदत्त ग्रुप ऑफ … Read more

ज्येष्ठ नागरिकाचे हातपाय बांधुन चोरी करणाºया केअरटेकर भुसावळमधून ताब्यात

कोरेगाव पार्कमधील घटना, २४ तासात आरोपीला पकडले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरात एकटे राहणार्‍या ८० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या देखभालीसाठी केअर टेकर नेमला होता. त्याने त्यांची काळजी घेण्याऐवजी या ज्येष्ठ नागरिकाचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवून घरातील रोकड व मोबाईल चोरुन नेला होता. कोरेगाव पार्क पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने भुसावळ रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेतले. हा … Read more

एकाच कुटुंबातील तीन अधिकार्‍यांच्या हाती पुण्याचा कारभार

जितेंद्र डुडी पुण्याचे जिल्हाधिकारी, पत्नी एसआरपीएफमध्ये, तर मेहुणे पीसीएमसीत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील काही अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची पदोन्नती होऊन त्यांची जमाबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आता पुण्यात एकाच कुटुंबातील … Read more

विजय कोरे सोलापूर जिल्हा अध्यक्ष, तर संगीता पवार बार्शी तालुका अध्यक्षपदी

भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र डिजिटल न्यूजचे संपादक विजय कोरे यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी पब्लिक रिलेशन ऑफिसर प्रा. अनिल मुंढे यांनी विजय कोरे यांचा सत्कार केला त्याचप्रमाणे, जिजाऊ टाइम्सच्या संपादिका संगीता … Read more