चालकाला मारहाण करुन कॅब नेली पळवून
वाटेत दोन रिक्षा, कार, पादचार्याला दिली धडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रवाशांना पुणे रेल्वे स्टेशनला सोडण्यासाठी जाणार्या कॅब चालकाला अडवून त्याला चाकूचा धाक दाखवून दोघा चोरट्यांनी कॅब पळून नेली. कॅब पळवून नेताना वाटेत त्याने दोन रिक्षा, कार व पादचार्याला धडक देऊन ते पळून गेले. हा प्रकार अंडी उबवणी केंद्र चौक ते जंगली महाराज रोड … Read more