पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा
बार्शीच्या तहसीलदारांचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : मतदानासाठी पात्र आसलेल्या बार्शी तालुक्यातील मतदारांनी आपली नाव मतदार यादीत समाविष्ट करत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांनी केले आहे. शेख म्हणाले, मतदारसंख्येत योग्य ती वाढ करण्यासाठी व मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांना समाविष्ट … Read more