लोणीकंदमध्ये गुंडांच्या टोळीतील सात जणांना अटक
सात पिस्तुलं, २३ जिवंत काडतुसे हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलिसांनी एन्जॉय ग्रुपमधील सात जणांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून देशी बनावटीची सात पिस्तुलं, २३ जिवंत काडतुसे, दोन वाहने आणि सात मोबाईल असा एकूण ९ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीतील गुन्हेगारांनी २९ ऑगस्ट रोजी कोलवडी परिसरात एकाला … Read more