शेअरमध्ये नफ्याच्या आमिषाने साडेसात लाखांची फसवणूक
मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर खरेदीत गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून घोरपडीतील नागरिकाची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी तरुणाने फिर्यादीशी मोबाईलवर संवाद साधला. “गोल्ड अँड ऑइल”मध्ये शेअर खरेदीसाठी पैसे गुंतवल्यास अधिक … Read more