आवृत्ती पुणे

खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून २० लाखाची फसवणूक

चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आपण क्राईमब्रँच मुंबई येथून ऑफीसर बोलत असल्याचे सांगुन तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल आहे. त्यातून सोडवण्यासाठी २० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार खराडी परिसरात घडला आहे. या प्रकरणी खराडी परिसरातील एका तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

केअरटेकरचे काम करताना चोरले ९ लाखाचे दागिने

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरात देखभालीसाठी कोणी नसल्याने केअर टेकर म्हणून कामावर ठेवलेल्या कामगाराने घरातील ९ लाख रुपयांचे दागिने व महत्वाची कागदपत्रे चोरल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका ८० वर्षाच्या वृद्ध महिलेले दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यास अटक करण्यात … Read more

खडकीत रेल्वे ट्रॅकवर उडी मारुन तरुणाची आत्महत्या

खडकी लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा येथील बेपत्ता असलेल्या तरुणाने खडकीत रेल्वे ट्रॅकवर उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या बाबत खडकी लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकस्मात मयत झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ९ जून रोजी घडली … Read more

बसच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना गणेश खिंड रोडवरील अबिल हाऊस नजीक घडली आहे. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात दि. २० ऑगस्ट रोजी रात्री ११:३० च्या दरम्यान घडला आहे. चालकाने भरधाव बस चालवून दुचाकीला … Read more

मोहोळ पोलिसांनी चोरीच्या पाच गुन्ह्याची केली उकल

०२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : मोहोळ पोलिसांनी तीन आरोपीकडून ०३ घरफोडी, ०१ जबरी चोरी व ०१ फसवणुक असे ०५ गुन्हे उघडकीस आणून त्यांच्या कडून ०२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडवळ, शिरापुर, हिवरे, मोहोळ शहर, मलिकपेठ या ठिकाणी घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे … Read more

येरवडा कारागृहात कैद्यांना राखी बांधून राखी पोर्णिमा साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा मध्यवती कारागृहामध्ये बंद्यांसाठी विविध सेवाभावी संस्थेमार्फत धार्मिक, सामाजिक, मनोरंनात्मक, समुपदेशपर असे प्रशंसनिय उपक्रम राबवून राखी पोर्णिमा साजरी करण्यात आली. कारागृहात रक्षाबंधन “सणानिमित्त विविध सामाजिक संस्थेमार्फत कैद्यांना राखी बांधण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये श्री शिवसमर्थ भगवान अग्रेसन गोशाळा फाउंडेशन पुणे, समर्थ प्रतिष्ठान पुणे, आम्ही शाश्वत आणि सक्षम संस्था पुणे … Read more

चोरी केलेली ८ वाहने अल्पवयीन मुलाकडून जप्त

वारजेत दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकी चोरणा-या विधीसंघर्षग्रस्त बालका कडुन ०८ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन ०५ दुचाकी गाड्या व ०३ ऑटो रिक्षा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली. गेल्या काही महिन्यात पुणे शहर व परिसरात … Read more

सराईत गुन्हेगार गावठी पिस्टलसह जेरबंद

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणें: स्वातंत्र्यदिनी अवैधधंद्याविरुद्ध पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत वारजेमाळवाडी येथे सराईत गुन्हेगार गावठी पिस्टलसह जेरबंद करण्यात आला आहे. स्वांतत्र्यदिनाच्या अंनुशंगाने गुन्हे शाखा युनिट ३ मधील अधिकारी व स्टाफ रेकॉडवरील गुन्हेगार व अवैध्य धंदयावर कारवाई करण्याकरिता गस्त करित होते. तेव्हा पोलीस अंमलदार प्रतिक मोरे यांना माहिती मिळाली की, … Read more

सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारांची पोलिसांनी घेतली झाडाझडती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारांची पोलिसांनी झाडाझडती सुरु केली असून गुन्हेगारावर दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. मोहोळ, मंद्रुप, कामती व सोलापूर तालुका, पोलीस स्टेशनची कामगिरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ऑलआऊट मोहीमे दरम्यान अभिलेखा वरील हिस्ट्रीशीटर, रेकॉर्ड वरील आरोपी व २ प्लस मधील आरोपी यांची पाहणी केली असता. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर … Read more

सोलापूर जिल्ह्यात गुन्हेगारावर वाढला पोलिसांचा दबाव

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी राबवली ऑलआऊट मोहीम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस पदाची सूत्रे हाती घेताच अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सुधारण्यावर तसेच गुन्हेगारावर पोलिसांचा दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ऑलआऊट मोहीम राबवली. अभिलेखावरील हिस्ट्रीशीटर, … Read more