आवृत्ती पुणे

गॅस कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून फसवणूक

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : गॅस कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून फिर्यादी यांचा मोबाईलचा अॅक्सेस घेवून १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अनोळखी युवकाने फिर्यादिशी संपर्क साधला. गॅस कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून फिर्यादी यांचा मोबाईलचा अॅक्सेस मागितला. गॅस कंपनी कडून … Read more

आयपीओत गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक

उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आयपीओ मध्ये गुंतवणुक केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडून १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कोंढवे धावडे परिसरात घडला आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ३ मे ते ४ जुलै दरम्यान … Read more

पायी जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : कोथरूडच्या मयुर कॉलनी रोडवर सेन्ट्रल बँकेच्या गेट समोर चालत जाणाऱ्या एका ७० वर्षय महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले. त्याची किमत सुमारे ३ लाख रुपये आहे. या महिलेने आरडा ओरडा केला पण चोरटे पळून गेले. मंगळवारी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास ही घटना घडली. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर कोथरूड पोलीस … Read more

हडपसर व वानवडीतील ८ गुन्हेगार तडीपार

पोलीस आयुक्त यांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरपरिमंडळ ५ हडपसर व वानवडी कार्यक्षेत्रांतील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ८ गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त यांच्या  आदेशानुसार तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारावर ठोस  कारवाई करण्यासाठी आदेश दिलेले होते. नमूद आदेशांप्रमाणे परिमंडळ ५ कार्यक्षेत्रांतील … Read more

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

डॉ . विनोद शहा, मीना शहा यांचा सत्कार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुण्याईच्या संचितावर अनेक योनीं नंतर मनुष्य जन्म प्राप्त होत असतो. तो मनुष्य जन्म आपण इतर मनुष्य जातीच्या सर्वांगिण उत्थानासाठी उपयोगात आणणे हीच खरी जनसेवा असून मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे मत पद्मश्री प. पु. आचार्य चंदनाजी यांनी व्यक्त केले. जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून … Read more

“महापालिका” मिळकतकर विभागाचे करणार खासगीकरण?

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या  मिळकतकर विभागाचे संगणकीकरणाच्या नावाखाली खासगीकरण करण्याचा प्रयत्न पुणे महापालिका प्रशासनानेघेतला आहे, कि काय? अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मिळकतकर विभागात काम सुरू आहे. पालिकेच्या विविध विभागांमध्ये काम मिळविणाऱ्या या कंपनीवर महापालिकेची मेहेरनजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेने मिळकत करासाठी २००८ मध्ये … Read more

वीज निर्मिती वाढणार,  बेरोजगारांना रोजगारही मिळणार

जलविद्युत प्रकल्पांमध्ये होणार २४ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी जलसंपदा विभाग व महाजेनको, द टाटा पॉवर लि., आवाडा ग्रुप यांच्या दरम्यान जलविद्युत प्रकल्पांसदर्भात सामंजस्य करार करण्यात आले. याद्वारे राज्यात २४,६३१ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून, यातून ५,६३० मेगावट क्षमतेच्या वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. अंदाजे १०,३०० रोजगार निर्मिती अपेक्षित … Read more

विदर्भ व मराठवाड्यात दुग्धविकास प्रकल्पांना मिळणार गती

राज्यमंत्रिमंडळाने दिली १४९ कोटींच्या निधीला मान्यता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : पश्चिम महाराष्ट्र जसा  दुध उत्पादनात विकसित झाला त्या प्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्याचा निर्णय मंगळवारी (दि. १३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी १४९ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यताही देण्यात आली. प्रकल्पाची एकूण किंमत ३२८ कोटी … Read more

राज्यातील विधानसभेसाठी नवी इमारत महाव्हिस्टा

राज्य सरकारने मागवल्या जागतिक निविदा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : नवी दिल्लीतील जुन्या संसद भवना शेजारी आता मोदी सरकारने उभारलेल्या नवीन  भव्य सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर राज्य सरकारनेही मंत्रालय, मंत्री बंगले आणि परिसराचा पुनर्विकास करण्याचे ठरवले आहे. या परिसराचा पूर्णतः कायापालट करण्यात येणार आहे. राज्यातील विधानसभेसाठी नवी इमारत महाव्हिस्टाचा आराखडा ठरविण्यासाठी राज्य सरकारकडून जागतिक निविदा काढण्यात … Read more

नगराध्यक्षांना आता मिळणार अडीचऐवजी ५ वर्षे सत्ता

मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा १०६ जणांना फायदा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : अवघ्या तीन महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी अडीच वर्षांऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे २०२२ मध्ये निवडणूक झालेल्या १०६ नगराध्यक्षांना आता अडीच ऐवजी पाच वर्ष सत्तेवर राहण्याची संधी मिळाली आहे. १०६ नगर पंचायतींसाठी जानेवारी … Read more