आवृत्ती पुणे

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या सावळे यांच्या उपस्थितीत रंगला स्नेह मेळावा

बार्शीच्या बीपीएड कॉलेज वर्गमित्र भेटले 25 वर्षानी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी – शिक्षण शास्त्र महाविद्यालय बार्शी या महाविद्यालयाच्या बीपीएडच्या 99- 2000 या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. आपापल्या आयुष्यात सेटल झालेले 25 वर्षांपूर्वीचे मित्र-मैत्रिणी शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात पुन्हा एकदा एकत्र जमले. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या सावळे यांच्या उपस्थितीने सोहळ्याला आणखीनच रंगत … Read more

सीबीएसई १० वी, १२ वी परीक्षेत सूर्यदत्त नॅशनल स्कुलचा निकाल १०० टक्के

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा बावधन येथील सूर्यदत्त नॅशनल स्कुलने कायम राखली आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी शाळेच्या स्थापनेपासून सातत्याने घवघवीत यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. दहावीमध्ये आर्जवी पाठक ९७.४० टक्के गुण … Read more

40 वर्षीय महिलेचा शेतात विनयभंग

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी तालुक्यातील रस्तापूर गावामध्ये एका युवकाने एका महिलेचा शेतात बळजबरीने विनयभंग केला आहे. या प्रकरणी अतुल राजा भोसले, (वय 28 वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादीच्या घराच्या जवळ रहाण्यास असलेला जवळच्याच नात्यातील अतुल भोसले हा युवक शेळया चारण्याकरीता घराच्या जवळ गेले होते. यावेळी फिर्यादीने उन्हाच्या तडक्यामुळे … Read more

२१ वर्षांनी दहावीचे वर्गमित्र आले एकत्र

बार्शीत स्नेहमेळावा : जुन्या आठवणींना उजाळा देत उलगडला एकमेकांचा प्रवास महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : येथील सुलाखे हायस्कूल शाळेतील रविवारी (ता. १२) रोजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. हा मेळावा सध्याचा नव्हे तर तब्बल २१ वर्षांपूर्वीच्या दहावीतील बॅचचा होता. २००३ रोजी हे दहावीची बॅच शालेय जीवन संपल्याने आपापल्या वाटेने निघून गेले. कोणी … Read more

रनिंग स्पर्धेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त छावा प्रतिष्ठान बार्शीतर्फे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : छावा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवशक्ती मैदान या ठिकाणी आयोजित केलेल्या रनिंग स्पर्धेमध्ये शेकडो युवक-युवती उत्साहात सहभागी झाले. या स्पर्धा यशस्वीरीतीने पार पडल्या. या अंतर्गत 1600 मीटर मुलांसाठी व 800 मीटर मुलींसाठी रनिंग स्पर्धेचे आयोजन … Read more

मैत्रीच्या बहण्याने लूटमार करणाऱ्यांना पकडले

मोहोळ पोलीसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा रोखण्यात यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : मैत्री करण्याच्या बहण्याने बोलावून घेवून इतर साथीदारांच्या मदतीने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मोहोळ शहरात पेट्रोलींग करीत असताना पोलिसांना पंढरपुर रोड लगत कोर्टाच्या बाजुला चार इसम थांबले असल्याचे दिसले. त्यातील एक इसम पोलीसांना पाहुन हातवारे करीत होता. पोलीसांना … Read more

103 वयाच्या चंद्रभानजी भन्साळी यांनी केले मतदान

मतदान करण्याचे सर्वांना आवाहन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे शहर लोकसभेसाठी निवडणूक उद्या 13 मे रोजी होणार आहे.या निवडणुकीत सर्वांनी सहभाग घ्यावा व आपली लोकशाही बळकट करावी असे आवाहन 103 वर्षाचे मतदार चंद्रभानजी भन्साळी यांनी केले आहे. यावेळी भारतीय निवडणूक आयोगाने वयाचे 85 पूर्ण करणाऱ्या मतदार राजाचे घर बसल्या मतदान करण्याची सोय उपलब्ध … Read more

राजस्थानी प्रवासी मंच पुणे द्वारा राजस्थान के मुख्यमंत्री भजनलाल शर्मा का सन्मान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भाजपा के पुणे से उम्मीदवार भूतपूर्व महापौर मुरलीधर मोहोळ के प्रचारार्थ शुभारंभ लॉन्च में राजस्थानी प्रवासी मंच द्वारा आयोजित चुनावी सभा में राजस्थान के मुख्यमंत्री भजनलाल शर्मा का सन्मान किया गया, इस अवसर पर प्रदेश जैन प्रकोष्ठ उपाध्यक्ष प्रकाश बाफना, प्रविण ओसवाल, पंकज मेहता, भाजपा व्यापारी आघाड़ी … Read more

‘सूर्यदत्त’ च्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्यातून मतदान जागृती

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरु असून, येत्या मंगळवारी (१३ मे) पुण्यासह देशाच्या अन्य भागात मतदान होत आहे. सक्षम व सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणे महत्वाचे आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यभरात मतदानाचा टक्का वाढवण्याकरिता मतदान जनजागृती अभियान राबविले जात असून, विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्यालाच अनुसरून पुण्यातील … Read more

पत्थर गढ़ जाए तो मूर्ति बन जाता है, पात्र को अच्छा गुरु मिल जाए तो जीवन विकसित हो जाता है – पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : श्री राजस्थानी जैन श्वे.मु.संघ इचलकरंजी में पहली बार वर्षीतप का आयोजन हुआ। जिसमें 118 भाई-बहन शामिल हुए। 425 दिन की तपस्या में 225 उपवास और 200 बियासणा किये गये। श्रीसंध की ओर से प्रातःकालीन बियासणा की सुन्दर भक्ति हुई। तपस्वियों को शत्रुंजय तीर्थ, हस्तिनापुर तीर्थ, शंखेश्वर तीर्थ … Read more