आवृत्ती , पुणे

संस्कृति ही देश की असली पहचान : प. पू. प्रवीणऋषीजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : स्वाधीनता मिली, राजनीतिक स्वतंत्रता मिली, सत्ता भी मिली, लेकिन क्या सांस्कृतिक स्वतंत्रता मिली? संस्कृति हमारे देश की रीढ़ है। विविधताओं से सुसज्जित हमारे राष्ट्र की संस्कृति ही उसकी सच्ची पहचान है, ऐसा प्रतिपादन प. पू. प्रवीणऋषीजी म. सा. ने किया। प. पू. प्रवीणऋषीजी म. सा. ने कहा, हमारे राष्ट्र की … Read more

टीपी स्कीम व रिंग रोड विषयक थेट संवाद

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत पीएमआरडीए मुख्यालयात सविस्तर चर्चा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या टीपी (टाउन प्लॅनिंग) स्कीम व रिंग रोड प्रकल्पासंदर्भातील शंका, अडचणी आणि उपाययोजनांवर पीएमआरडीए मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत रिंग रोड, टीपी स्कीम, शेती झोनचे निवासी झोनमध्ये रूपांतर, वगळलेली क्षेत्रे, जुन्या आर.पी. व स्ट्रक्चरल प्लॅनवरील सूचना तसेच विकास आराखड्याबाबत … Read more

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चोरटा लागला हाती

लॅपटॉप चोरट्याकडून लोणी काळभोर पोलिसांनी जप्त केले २ लाखांचे ५ लॅपटॉप महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जड सॅक पाठीवर लावून फिरणाऱ्या तरुणाची लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळाली. त्याचा शोध घेत असताना पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. पाठीवर जड ओझे असल्याने पळताना ठेच लागून तो पडला. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडील सॅकमध्ये २ लाखांचे ५ लॅपटॉप … Read more

सायबर चोरांकडून तिघांना ४३ लाखांचा गंडा

टास्क, शेअर मार्केटच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सायबर चोरांकडून टास्क देऊन गुंतवणूक करायला लावणे, शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली दररोज सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. नागरिक देखील किरकोळ आमिषाला बळी पडत लाखो रुपये सायबर चोरांच्या हवाली करत आहेत. अशाच तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर चोरांनी ४२ लाख ९१ हजार ६७४ … Read more

स्वयं की नींद के स्वामी बनें : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मन के तूफानों को साथ लेकर नींद के अधीन होना है, या बाहरी दुनिया को भुलाकर शांति से नींद लेनी है, यह तय करना हमारा खुद का काम है। इसके लिए ज़रूरी है कि हम अपनी नींद के स्वयं ‘स्वामी’ बनें, ऐसा प्रतिपादन प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. ने किया। … Read more

पर्युषण पर्व में क्षमा, संयम, तप जैसे मूल्यों का उत्सव मनाएं : प.पू. प्रवीणऋषीजी म.सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हमारे समाज में लोगों के, इतिहास के, युद्ध के, जन्म और मृत्यु के भी उत्सव मनाए जाते हैं, लेकिन वैचारिक मूल्यों का उत्सव नहीं मनाया जाता। क्षमा, संयम, तप जैसे मूल्यों का महत्व आदिकाल से है। इसलिए इस पर्युषण पर्व में इन मूल्यों का महोत्सव मनाएं, ऐसा आवाहन प.पू. प्रवीणऋषीजी … Read more

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्तुल, ५ काडतुसे जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाची कामगिरी : वाघोली येथे कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बेकायदा गावठी बनावटीची पिस्तुले बाळगणाऱ्या, जामिनावर बाहेर असलेल्या ४ गुन्हेगारांकडून गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने ४ पिस्तुलांसह ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. नगर रोडवरील वाघोली परिसरात ही कारवाई करण्यात आली. सूरज उर्फ नन्या संतोष मोरे (वय १९) आणि … Read more

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

८ घरफोड्या उघडकीस, चोरीच्या पैशांमधून कार खरेदी, १४ लाख ७५ हजारांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील वेगवेगळ्या भागात घरफोडी करणाऱ्या चोरट्याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याकडून ८ घरफोड्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोडीतून चोरलेल्या पैशांमधून त्याने कार खरेदी केली होती. त्याच्याकडून या कारसह १४ लाख ७५ हजार … Read more

आनंद दरबारमध्ये २५० अंधजणांचा सन्मान

महापुरुषांच्या जयंती सोहळ्यात भेटवस्तू व महाप्रसादाचे वितरण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : राष्ट्रसंत आचार्य भगवंत प. पू. श्री आनंदऋषीजी म. सा. यांच्या १२५व्या जन्मजयंती, मरुधर केसरी प. पू. श्री मिश्रीमलजी म. सा. यांच्या १३५व्या जन्मजयंती तसेच लोकमान्य संत प. पू. श्री रुपचंदजी म. सा. यांच्या ९८व्या जन्मजयंतीनिमित्त आनंद दरबार, दत्तनगर, कात्रज येथे अनोख्या उपक्रमाचे आयोजन … Read more