आवृत्ती , पुणे

उपाध्याय प्रवर प.पू. प्रवीणऋषीजी म.सा. का पुणे आगमन

उद्योगपती प्रकाश धारीवाल के निवास पर हुआ मंगलमय स्वागत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन समाज की आस्था और साधना के प्रतीक, उपाध्याय प्रवर प. पू. प्रवीणऋषीजी म.सा. आदी ठाणा का चातुर्मास हेतु पुणे आगमन हो चुका है। आज कोरेगाव पार्क स्थित प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल के निवास स्थान पर उनका साक्षात आगमन हुआ। इस … Read more

८ वर्षे दरमहा ५० हजारांचा हप्ता घेत आंदेकर टोळीची दहशत

हप्ता न दिल्यामुळे ९० हजारांचे साहित्य लुटले : शिवम आंदेकरसह दोघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहराच्या पूर्व भागात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या आंदेकर टोळीने गणेश पेठेतील मच्छी मार्केटमधील एका दुकानदाराकडून तब्बल ८ वर्षे दरमहा ५० हजार रुपयांचा हप्ता वसूल केला. एकूण ४८ लाख रुपयांची खंडणी उकळल्यानंतर, मे महिन्यात हप्ता थकवला म्हणून टोळीने … Read more

उसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा गळा आवळून खून

रिक्षाचालकाला अटक, सिंहगड रोड परिसरातील रायकर मळा येथील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उसने दिलेले पैसे परत करत नसल्याच्या वादातून महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना धायरीतील रायकर मळा परिसरात घडली. याप्रकरणी एका रिक्षाचालकाला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. श्यामली कमलेश सरकार (वय ४०, रा. सूर्यउज्वल हाईट्स, रायकर मळा, धायरी) असे खून … Read more

महिला ज्योतिषीला सायबर चोरट्यांचा गंडा

फी म्हणून गिफ्ट पाठविल्याचे सांगून केली ४ लाखांची फसवणूक, धनकवडीमधील घटना पुणे : व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल करून भविष्याविषयी माहिती जाणून घेतल्यानंतर, त्या महिलेने नकार दिला असतानाही, संबंधित व्यक्तीने गिफ्ट पाठविल्याचे भासवले. गिफ्टमध्ये पाऊंड्स असल्याचे सांगून, पेनल्टीच्या नावाखाली त्या महिला ज्योतिषीची ३ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. दुसऱ्याला भविष्याविषयी सल्ला देणाऱ्या या महिला ज्योतिषीला, या … Read more

शेगाव ते पंढरपूर रेल्वे मार्ग करण्यात यावा

रेल्वे कृती समितीचे खा. ओमराजें मार्फत रेल्वेमंत्र्यांना निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : शेगाव ते पंढरपूर हा रेल्वेमार्ग करण्यात यावा, अशी मागणी भूम-परंडा-वाशी रेल्वे कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. ५) या बाबत निवेदन देण्यात आले. महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेल्या शेगाव … Read more

कार पार्किंगच्या वादातून तरुणाच्या डोक्यात पंप मारून गंभीर जखमी

अडीच लाखांची सोनसाखळी हिसकावणाऱ्या तिघांना सहकारनगर पोलिसांची अटक : बालाजीनगरमधील मध्यरात्रीची घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धनकवडीतील बालाजीनगर परिसरात सार्वजनिक रस्त्यावर कार पार्क करण्यावरून झालेल्या वादातून एकाला पंपाने डोक्यात मारून गंभीर जखमी करण्यात आले. याच झटापटीदरम्यान त्या व्यक्तीच्या गळ्यातील अडीच लाख रुपये किंमतीची सोन्याची साखळी हिसकावण्यात आली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांना अटक केली … Read more

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

घरगुती वीज कनेक्शनसाठी २५ हजारांची लाच

महावितरणचा सहाय्यक अभियंता आणि खासगी व्यक्ती लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महावितरण कंपनीकडे घरगुती वीज कनेक्शन मंजूर करण्यासाठी तब्बल ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. याबाबत खासगी व्यक्ती मार्फत २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास रंगेहाथ पकडले. सहाय्यक अभियंता रामप्रसाद सुखदेव नरवडे (वय २४) आणि … Read more